लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

वाढत्या तक्रारींची दखल, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांची बदली - Marathi News | Social Welfare Regional Deputy Commissioner Jayashree Sonkawade transferred due to complaints | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाढत्या तक्रारींची दखल, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांची बदली

जयश्री सोनकवडे यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधींकडून विविध प्रकरणात केलेल्या अनियमिततेबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ...

दरोड्यासाठी सांगलीहून आले धाराशिवमध्ये, पोलिसांच्या गस्ती दरम्यान तिघे जाळ्यात अडकले - Marathi News | Three people from Sangli came to Dharashiv for robbery, caught in a trap during police patrol | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :दरोड्यासाठी सांगलीहून आले धाराशिवमध्ये, पोलिसांच्या गस्ती दरम्यान तिघे जाळ्यात अडकले

धाराशिव तालुक्यातील ढोकी परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या गस्ती पथकाने घेतले ताब्यात ...

यंदा दुप्पट पाणीसाठा, तरीही टंचाईच्या झळा; मराठवाडा हळूहळू टँकरच्या फेऱ्यात - Marathi News | This year, water reserves have doubled, but there are still shortages; Marathwada is gradually getting tankers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यंदा दुप्पट पाणीसाठा, तरीही टंचाईच्या झळा; मराठवाडा हळूहळू टँकरच्या फेऱ्यात

तापमान वाढत असल्यामुळे जलसाठ्यातील पाणी बाष्पीभवनामुळे कमी होत आहे. ...

आम्ही आता घेतो, तुम्ही फेडत बसा ११०० कोटींचे कर्ज; छत्रपती संभाजीनगर मनपाकडे पैसाच नाही - Marathi News | We take it now, you pay off the loan of 1100 crores; Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation has no money | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आम्ही आता घेतो, तुम्ही फेडत बसा ११०० कोटींचे कर्ज; छत्रपती संभाजीनगर मनपाकडे पैसाच नाही

जवळपास ११०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्याशिवाय मनपाकडे पर्याय उरला नाही. ...

एचएसआरसी नंबरप्लेट देणाऱ्या सेंटरवर लक्ष कुणाचे? बदलणारे कमी, वाहनधारकच बनले कामगार - Marathi News | Remove the old number plate at home, then go and install the HSRC plate; Vehicle owners are upset | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एचएसआरसी नंबरप्लेट देणाऱ्या सेंटरवर लक्ष कुणाचे? बदलणारे कमी, वाहनधारकच बनले कामगार

जुनी नंबरप्लेट घरी काढा, नंतरच एचएसआरसी प्लेट बसवण्यास जा; वाहनधारकांना मन:स्ताप ...

खासदार निधीतून कंत्राट देतो, आमिष देत ५६ लाखांची फसवणूक; हवाल्यामार्फत घेतली रक्कम - Marathi News | Shocking! Retired officer cheated of Rs 56 lakhs by promising to award contract from MP fund | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खासदार निधीतून कंत्राट देतो, आमिष देत ५६ लाखांची फसवणूक; हवाल्यामार्फत घेतली रक्कम

मनपाची अपक्ष निवडणूक लढलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला तिघांकडून गंडा; वेदांतनगर ठाण्यात गुन्हा दाखल ...

सासू-सुनेनं परिश्रमातून उभा केला रोजगार; वाळवण पदार्थातून कुटुंबाला मोठा आधार - Marathi News | Mother-in-law and daughter-in-law created employment through hard work; summer Dry food provides great support to the family | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सासू-सुनेनं परिश्रमातून उभा केला रोजगार; वाळवण पदार्थातून कुटुंबाला मोठा आधार

पाककला व्यावसायिक स्तरावर विकसित करून या सासू-सुनेनी कुटुंबाला मोठा आधार दिला आहे. ...

नागरिकांच्या शिव्या, प्रचंड विरोध झुगारून छत्रपती संभाजीनगरात १८० अतिक्रमणे हटविली! - Marathi News | 180 encroachments removed in Chhatrapati Sambhajinagar, defying citizens' insults and huge opposition! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नागरिकांच्या शिव्या, प्रचंड विरोध झुगारून छत्रपती संभाजीनगरात १८० अतिक्रमणे हटविली!

हर्सूल भागात महापालिकेची मोठी कारवाई ...