लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रभाग रचना अंतिम; आराखड्यात किरकोळ बदल - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation ward structure final; minor changes in the plan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रभाग रचना अंतिम; आराखड्यात किरकोळ बदल

काही ठिकाणी लोकसंख्येत बदल, राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया ...

'शेतकऱ्यांना आठ दिवसांत मदत देणार'; मंत्री सावेंच्या आश्वासनानंतर मंगेश साबळेंचे उपोषण मागे - Marathi News | "Will announce help in eight days"; Mangesh Sable calls off hunger strike after Minister Save's assurance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'शेतकऱ्यांना आठ दिवसांत मदत देणार'; मंत्री सावेंच्या आश्वासनानंतर मंगेश साबळेंचे उपोषण मागे

ओला दुष्काळ जाहीर करा! मागणीसाठी मागील आठ दिवसांपासून सुरू होते उपोषण ...

व्हेंटिलेटर लावले म्हणजे रुग्ण गेला, असे नाही, ८० टक्के रुग्ण ठणठणीत - Marathi News | Putting a ventilator on a patient doesn't mean they're gone, 80 percent of patients are doing well | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्हेंटिलेटर लावले म्हणजे रुग्ण गेला, असे नाही, ८० टक्के रुग्ण ठणठणीत

घाटीत ‘मास्टरक्लास इन मेकॅनिकल व्हेंटिलेटशन'मध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन ...

परतीच्या पावसाची भीती कशाला? जुना ट्रेंड पुन्हा, यंदा दिवाळीत 'वॉटरप्रूफ आकाशकंदील'ची धूम! - Marathi News | Why fear the return of rain? The old trend is back, this year's Diwali is all about 'waterproof lanterns'! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परतीच्या पावसाची भीती कशाला? जुना ट्रेंड पुन्हा, यंदा दिवाळीत 'वॉटरप्रूफ आकाशकंदील'ची धूम!

जुना ट्रेंड परतला! १९९० च्या जिलेटीन पेपरचा पारदर्शक आकाशकंदील नव्या रूपात आला ...

मुलीकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला हायवाने उडविले; बाप-लेक ठार, आई गंभीर - Marathi News | Biker hit by car heading towards daughter; Father and daughter killed, mother critical | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलीकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला हायवाने उडविले; बाप-लेक ठार, आई गंभीर

वैजापूर-श्रीरामपूर रोडवरील खंडाळा शिवारात झाला अपघात ...

पायाखालची जमीनच सरकली! अवघ्या १३ महिन्यांच्या बाळाला कॅन्सर...पालकांचा विश्वासच बसेना - Marathi News | shocking! A 13-month-old baby has cancer... Parents can't believe it | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पायाखालची जमीनच सरकली! अवघ्या १३ महिन्यांच्या बाळाला कॅन्सर...पालकांचा विश्वासच बसेना

अवघ्या १३ महिन्यांच्या बाळाला कॅन्सर, हे कसे शक्य ?  मराठवाड्यातून वर्षाला १८० कर्करोगग्रस्त बालरुग्ण उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरात ...

मोठी बातमी! राज्यातील महापूर व ढगफुटीला नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करण्याबाबत याचिका - Marathi News | Petition to declare floods and cloudbursts in the state as natural disasters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! राज्यातील महापूर व ढगफुटीला नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करण्याबाबत याचिका

एनडीआरएफ निकषांच्या तिप्पट मदत करण्याचे शासनाला आदेश देण्याची विनंती ...

जीएसटी कपात: छोट्या दुकानदारांकडे जुने भाव, तर सुपर शॉपीत सवलती! ग्राहकांमध्ये संभ्रम - Marathi News | GST cut: Small shopkeepers get old prices, while super shops get discounts! Confusion among customers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जीएसटी कपात: छोट्या दुकानदारांकडे जुने भाव, तर सुपर शॉपीत सवलती! ग्राहकांमध्ये संभ्रम

व्यापारी म्हणतात किमती कमी होण्यास आणखी महिनाभर लागेल ...