लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरात उसळला भीमसागर; मिरवणुकीत यंदा ‘एआय’ची जादू - Marathi News | Bhimsagar rises in Chhatrapati Sambhajinagar; This year, the magic of 'AI' will be used in the procession | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात उसळला भीमसागर; मिरवणुकीत यंदा ‘एआय’ची जादू

भीम जयंतीचा अमाप उत्साह क्रांती चौक, सिल्लेखाना चौक, पैठणगेट, गुलमंडीवर जिकडे तिकडे गर्दी डीजेवर थिरकली तरुणाई, महाबोधी महाविहार देखाव्याने वेधले सर्वांचे लक्ष ...

अंबादास कागदोपत्री नेता, खैरेंनी आता नातवंडे सांभाळावी; संदीपान भुमरेंची उद्धवसेनेच्या नेत्यांवर निशाणा - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar MP Sandipan Bhumre criticized Ambadas Danve and Chandrakant Khaire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंबादास कागदोपत्री नेता, खैरेंनी आता नातवंडे सांभाळावी; संदीपान भुमरेंची उद्धवसेनेच्या नेत्यांवर निशाणा

खैरे आणि अंबादास यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याचे गरज नाही - संदिपान भुमरे ...

एकाच दुचाकीवर चौघांची सवारी, यात्रेहून परतताना भिंतीला धडकली; दोघांचा जागीच मृत्यू - Marathi News | Four people riding on the same bike hit a wall while returning from a pilgrimage; two died on the spot, two seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकाच दुचाकीवर चौघांची सवारी, यात्रेहून परतताना भिंतीला धडकली; दोघांचा जागीच मृत्यू

जांभई पिंपळगाव रस्त्यावर भीषण अपघात : यात्रेतून परतणाऱ्या मोटारसायकलला अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर जखमी ...

छत्रपती संभाजीनगरातील रुग्णालयांच्या बाहेरून दुचाकी चोरून थेट जिंतूरमध्ये विक्री - Marathi News | Two-wheeler stolen from outside Chhatrapati Sambhajinagar hospital and sold directly in Jintur | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :छत्रपती संभाजीनगरातील रुग्णालयांच्या बाहेरून दुचाकी चोरून थेट जिंतूरमध्ये विक्री

छत्रपती संभाजीनगरातील रुग्णालयाच्या बाहेरून दुचाकी चोरीचा उलगडा; जिंतूरमध्ये सापडल्या २६ दुचाकी ...

पीक कर्जाची परतफेड न केल्याने शेतकऱ्यांचे बँक खाते गोठवले; कर्जमाफीच्या आश्वासनाचे काय? - Marathi News | Farmers' bank accounts frozen for non-repayment of crop loans; what about the promise of loan waiver? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पीक कर्जाची परतफेड न केल्याने शेतकऱ्यांचे बँक खाते गोठवले; कर्जमाफीच्या आश्वासनाचे काय?

सत्ता येताच कर्जमाफीला बगल दिल्याने बहुतांश शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. कर्ज माफ होईल या आशेवर परतफेड केली नव्हती. दुसरीकडे बँकेने कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांचे खाते होल्ड करायला सुरुवात केली आहे. ...

हॉटेल ग्रँड सरोवर आगीत दोन मजले खाक; वेळीच विद्युत पुरवठा बंद केल्याने मोठा अनर्थ टळला - Marathi News | Six rooms including kitchen, storeroom damaged in fire at Hotel Grand Sarovar; Major disaster averted by timely power cut | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हॉटेल ग्रँड सरोवर आगीत दोन मजले खाक; वेळीच विद्युत पुरवठा बंद केल्याने मोठा अनर्थ टळला

फॉरेन्सिक, विद्युत निरीक्षक, पोलिस प्रशासनाने घटनास्थळी भेट देत पाहणी करून पंचनामा केला. ...

छत्रपती संभाजीनगरचे ब्रॅण्ड ॲम्बेसिडर मधुर बजाज यांच्या निधनाने औद्योगिक विश्वावर शोककळा - Marathi News | The industrial world mourns the death of Madhur Bajaj, brand ambassador of Chhatrapati Sambhajinagar. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरचे ब्रॅण्ड ॲम्बेसिडर मधुर बजाज यांच्या निधनाने औद्योगिक विश्वावर शोककळा

संपूर्ण उद्योगविश्वाने आणि विशेषतः छत्रपती संभाजीनगरने एक दूरदर्शी आणि सज्जन नेतृत्व गमावले आहे. ...

भिडे वाड्याच्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगरातही महात्मा फुले यांचे स्मारक - Marathi News | Mahatma Phule's memorial in Chhatrapati Sambhajinagar on the lines of Bhide Wada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भिडे वाड्याच्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगरातही महात्मा फुले यांचे स्मारक

छत्रपती संभाजीनगर : भिडे वाड्याच्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगरात महात्मा फुले यांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन राज्याचे ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे ... ...