लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

न्यायदानात हस्तक्षेपाबाबत कारवाई का करू नये ? बीडचे शिक्षणाधिकारी शिंदेंना खंडपीठाची नोटीस - Marathi News | Why should action not be taken regarding interference in the administration of justice? Aurangabad Bench notice to Beed Education Officer Nagnath Shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :न्यायदानात हस्तक्षेपाबाबत कारवाई का करू नये ? बीडचे शिक्षणाधिकारी शिंदेंना खंडपीठाची नोटीस

सुनावणीस हजर असताना खुलासा विचारला असता ‘योग्य तो आदेश करा’ असे उद्धटपणे उत्तर बीडचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नागनाथ मालाजी शिंदे यांनी दिले. याची गंभीर दखल खंडपीठाने घेतली. ...

Beed: अपघाताचा बनाव करून टँकर चालकाने २५ लाखांचे सोयाबीन तेल परस्पर विकले - Marathi News | Beed: Tanker driver faked an accident and sold soybean oil worth Rs 25 lakhs to others | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: अपघाताचा बनाव करून टँकर चालकाने २५ लाखांचे सोयाबीन तेल परस्पर विकले

टँकर चालक-मालक व एका मध्यस्थ व्यक्तीस परळी ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले ...

कोल्हापूर, ठाण्याच्या ‘त्या’ बनावट औषध पुरवठादारांवर गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against 'those' fake medicine suppliers of Kolhapur, Thane | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोल्हापूर, ठाण्याच्या ‘त्या’ बनावट औषध पुरवठादारांवर गुन्हा दाखल

चार महिन्यांपूर्वी अंबाजोगाईसह शहरात उघडकीस आला होता प्रकार ...

रखरखत्या उन्हात हिरवळीचं स्वप्न साकार; कातपूरमध्ये १ लाख २७ हजार झाडांची घनदाट वनरचना - Marathi News | The dream of greenery in the scorching sun comes true; A dense forest of 1 lakh 27 thousand trees in Katpur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रखरखत्या उन्हात हिरवळीचं स्वप्न साकार; कातपूरमध्ये १ लाख २७ हजार झाडांची घनदाट वनरचना

निसर्ग वाचवण्याचं आणि भविष्यासाठी हिरवळ उभारण्याचं हे एक प्रेरणादायी पाऊल ठरलं आहे. ...

चिंताजनक! जायकवाडी धरणातील पाण्याचे दररोजच्या उपशापेक्षा सहा पट बाष्पीभवन वाढले - Marathi News | Evaporation of water from Jayakwadi dam increased six times more than the daily discharge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिंताजनक! जायकवाडी धरणातील पाण्याचे दररोजच्या उपशापेक्षा सहा पट बाष्पीभवन वाढले

जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर एमआयडीसी, वाळूज, शेंद्रा, बिडकीन, चितेगाव, पैठणसह डीएमआयसी तसेच जालनासह विविध शहरांना पाणीपुरवठा केला जातो. ...

मुलीचे लग्न डोक्यावर अन् मित्राने धोका दिला; १५ लाख परत न दिल्याने वधूपित्याने संपवले जीवन - Marathi News | The bride's father ended his life after friend not returning 15 lakhs on Daughter's marriage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलीचे लग्न डोक्यावर अन् मित्राने धोका दिला; १५ लाख परत न दिल्याने वधूपित्याने संपवले जीवन

वधुपित्याच्या आत्महत्येचे गूढ उकलले; 'उसने १५ लाख मुलीच्या लग्नावेळी देतो', दिलेला शब्द मित्राने फिरवला ...

छत्रपती संभाजीनगरात मिरवणुकीत आवाजाने ओलांडली मर्यादा; ३१ डीजेचालक, आयोजकांवर गुन्हे - Marathi News | Noise levels exceeded limits during procession in Chhatrapati Sambhajinagar; 31 DJs, organizers booked | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात मिरवणुकीत आवाजाने ओलांडली मर्यादा; ३१ डीजेचालक, आयोजकांवर गुन्हे

डीजेचा आवाज १३५ डेसिबलपर्यंत पोहोचला, मर्यादा ५५ डेसिबलचीच ...

मिरवणुकीतील ‘डीजे’ने कुणाचा वाढला ‘बीपी’, कुणाला तात्पुरता बहिरेपणा - Marathi News | The DJ at the procession caused someone's blood pressure to rise, someone else's to suffer temporary deafness | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मिरवणुकीतील ‘डीजे’ने कुणाचा वाढला ‘बीपी’, कुणाला तात्पुरता बहिरेपणा

‘डीजे’च्या आवाजामुळे काहींच्या हृदयाची धडधड वाढली. तर, काही जणांना तात्पुरता बहिरेपणा आला. ...