लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

अन्ननलिकेचा कॅन्सर कशामुळे वाढतोय? लक्षणे काय? - Marathi News | What causes esophageal cancer to grow? What are the symptoms? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अन्ननलिकेचा कॅन्सर कशामुळे वाढतोय? लक्षणे काय?

आजार कोणत्या ‘स्टेज’मध्ये आहे, याचे निदान करण्यासाठी छाती, पोटाचे सिटी स्कॅन, पेट स्कॅन आदी तपासण्या कराव्या लागतात. ...

दसरा, दिवाळीनिमित्त सिकंदराबाद - नगरसोल विशेष रेल्वेच्या १० फेऱ्या - Marathi News | 10 Rounds of Secunderabad - Nagarsol Special Train on the occasion of Dussehra, Diwali | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दसरा, दिवाळीनिमित्त सिकंदराबाद - नगरसोल विशेष रेल्वेच्या १० फेऱ्या

प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेतर्फे विशेष रेल्वे ...

चॉइस नंबरसाठी आता मोजावे लागणार दुप्पट पैसे; चारचाकीसाठी ०००१ नंबर आता ६ लाखांत - Marathi News | Choice number now costs double; 0001 number for four wheelers now in 6 lakhs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चॉइस नंबरसाठी आता मोजावे लागणार दुप्पट पैसे; चारचाकीसाठी ०००१ नंबर आता ६ लाखांत

कोणी श्रद्धेपोटी, तर कोणी हौसेपोटी पसंतीच्या नंबरसाठी लाखो रुपये मोजतात. ...

आई सुदृढ असेल तर सदृढ बाळ जन्माला येते; कमी वजनाच्या बाळाला धोके काय? - Marathi News | If the mother is healthy, a healthy baby is born; What are the risks of a low birth weight baby? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आई सुदृढ असेल तर सदृढ बाळ जन्माला येते; कमी वजनाच्या बाळाला धोके काय?

गर्भधारणा होऊन ३७ आठवडे पूर्ण होण्याआधी बाळाचा जन्मल्यास बाळाचे वजन कमी असते. ...

छत्रपती संभाजीनगर ते पुणे एक्स्प्रेस-वे अलाइन्मेंट बदलणार, थेट 'समृद्धी' महामार्गला जोडणार - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar to Pune express-way alignment to be changed, discussion to add direct 'Samruddhi' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर ते पुणे एक्स्प्रेस-वे अलाइन्मेंट बदलणार, थेट 'समृद्धी' महामार्गला जोडणार

पूर्वीचे अलाइन्मेंट रद्द होणार असल्याची चर्चा; यासाठी बदलणार अलाइन्मेंट? ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आमदार ठरविण्यात मोठा वाटा राहणार तिशीतील मतदारांचा - Marathi News | Voters of this third will have a major role in deciding the MLA of Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आमदार ठरविण्यात मोठा वाटा राहणार तिशीतील मतदारांचा

सर्वात कमी मतदार ८० हून अधिक वयोगटातील आहेत. ४८ हजार १०९ च्या आसपास ते मतदार आहेत. ...

मराठवाड्यातील १५ लाख शेतकऱ्यांना पावसाचा फटका; तब्बल ३ हजार ६७५ गावे बाधित - Marathi News | 15 lakh farmers in Marathwada affected by rain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील १५ लाख शेतकऱ्यांना पावसाचा फटका; तब्बल ३ हजार ६७५ गावे बाधित

मराठवाड्यातील तब्बल १२ लाख ४१ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे ...

आघाडी आता बिघाडीवर, ठाकरे गटाला संपवण्याची शरद पवारांकडून आखणी: संजय शिरसाठ - Marathi News | Alliance now on the brink, Sharad Pawar's plan to end the Thackeray group: Sanjay Shirsath | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आघाडी आता बिघाडीवर, ठाकरे गटाला संपवण्याची शरद पवारांकडून आखणी: संजय शिरसाठ

महाविकास आघाडी आता बिघाडीवर आली आहे. त्याची सुरुवात शरद पवार यांनी केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. ...