लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरातील दरोड्यात काही पोलिसांचा सहभाग; संजय शिरसाटांच्या दाव्याने खळबळ - Marathi News | Some policemen involved in the robbery in Chhatrapati Sambhajinagar: Guardian Minister Sanjay Shirsat's sensational claim | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातील दरोड्यात काही पोलिसांचा सहभाग; संजय शिरसाटांच्या दाव्याने खळबळ

गेल्या काही दिवसांत छत्रपती संभाजीनगर शहरातील गजबजलेल्या वसाहतींमध्ये दरोडे पडत आहेत. यामुळे शहरातील रहिवाशांमध्ये दहशत आहे. ...

छत्रपती संभाजीनगरच्या सर्वात मोठ्या दरोड्याचा उलगडा; पाच जण ताब्यात, दीड किलो सोने जप्त - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar's biggest robbery solved; Five arrested, one and a half kilos of gold seized | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या सर्वात मोठ्या दरोड्याचा उलगडा; पाच जण ताब्यात, दीड किलो सोने जप्त

मास्टरमाइंडसह आणखी तिघे जण फरार असून गुन्हे शाखा त्यांचा शोध घेत आहे ...

वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली अन् अर्ध्या तासात बेड्या पडल्या - Marathi News | The gold chain of old women was snatched and within half an hour two arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली अन् अर्ध्या तासात बेड्या पडल्या

सीसीटीव्ही फुटेज वरून शोध सुरू करीत पोलिसांनी दोन्ही आरोपींना अर्ध्या तासात पकडले. ...

वक्फ कायद्याच्या विरोधात हिंदू बांधवांनी साथ द्यावी; मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे आवाहन - Marathi News | Muslim Personal Law Board appeals to Hindu brothers to support against Waqf Act | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वक्फ कायद्याच्या विरोधात हिंदू बांधवांनी साथ द्यावी; मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे आवाहन

ही लढाई कोणत्या जातीधर्माच्या विरोधात नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध आहे. ...

हॉस्टेलची मेस न लावल्याने महिना ३०० रुपये दंड भरा; विद्यार्थिनींना गेटवर अडवल्याने गोंधळ - Marathi News | Pay a fine of Rs 300 per month for not joining the hostel mess; girl students are stopped at the gate of GECA | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हॉस्टेलची मेस न लावल्याने महिना ३०० रुपये दंड भरा; विद्यार्थिनींना गेटवर अडवल्याने गोंधळ

दंड आकारल्यामुळे गोंधळ; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहातील प्रकार ...

छत्रपती संभाजीनगरात नशेखोरीतून हत्याकांड, तरुणाला मित्रानेच चाकू खुपसून संपवलं - Marathi News | Murder due to intoxication in Chhatrapati Sambhajinagar, young man stabbed to death by his friend | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात नशेखोरीतून हत्याकांड, तरुणाला मित्रानेच चाकू खुपसून संपवलं

पोलिस श्वान पथकाने घटनास्थळापासून माग काढला अन् काही अंतरावर मारेकऱ्याची दुचाकी सापडली. ...

डीएमआयसीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सात गावांतील ८ हजार एकर जमीन होणार संपादित - Marathi News | 8,000 acres of land in seven villages to be acquired for the third phase of DMIC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डीएमआयसीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सात गावांतील ८ हजार एकर जमीन होणार संपादित

शेंद्रा आणि बिडकीन डीएमआयसीमध्ये १० हजार एकर जमीन संपादित करण्यात आली होती. ...

घरात दम कोंडतोय! राज्यात दररोज ३२ 'वैष्णवीं'चा होतोय छळ, ग्रामीणपेक्षा शहरात अधिक घटना - Marathi News | It's suffocating at home! 32 'Vaishnavis' are being harassed every day in the state, more incidents in cities than in rural areas | Latest beed News at Lokmat.com

बीड :घरात दम कोंडतोय! राज्यात दररोज ३२ 'वैष्णवीं'चा होतोय छळ, ग्रामीणपेक्षा शहरात अधिक घटना

ग्रामीणपेक्षा शहरांमध्ये विवाहिता छळांच्या घटना अधिक ...