लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

अंगठ्या, लॉकेट, ब्रेसलेटवर अवतरले शिवराय; सुरतहून आले चार लाख झेंडे, पताका - Marathi News | Shivaji appeared on rings, lockets, bracelets; Four lakh flags, banners arrived from Surat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंगठ्या, लॉकेट, ब्रेसलेटवर अवतरले शिवराय; सुरतहून आले चार लाख झेंडे, पताका

यंदाच्या शिवजयंतीचे आकर्षण अंगठ्या आहेत. काळ्या रंगातील या अंगठ्यावर ‘जाणता राजा’ असे प्रिंट केलेले असून, छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र त्यात आहे. ...

चैतन्य तुपे अपहरण: मुख्य आरोपीच्या लहान भावास अटक, आरोपींची संख्या आठवर - Marathi News | Chaitanya Tupe kidnapping: Younger brother of main accused arrested, number of accused rises to eight | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चैतन्य तुपे अपहरण: मुख्य आरोपीच्या लहान भावास अटक, आरोपींची संख्या आठवर

Chaitanya Tupe kidnapping: भोकरदनजवळ अपघात झाल्यानंतर मुख्य आरोपी हर्षलने भावास संपर्क करून दुसरी गाडी मागवली होती ...

कुख्यात अमली पदार्थ तस्कर अजय वाहूळसह टोळीवर 'मोक्का' - Marathi News | 'MCOCA' on gang including notorious drug smuggler Ajay Wahul | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुख्यात अमली पदार्थ तस्कर अजय वाहूळसह टोळीवर 'मोक्का'

घराची झडती घेतली असता १ लाख ५ हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ आढळून आले होते. त्याच्या विरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.  ...

सिग्नलवर डीजेचे वाहन पेटले; कर्ज काढून व्यवसाय सुरू केलेल्या तरुणाचे ३५ लाखांचे नुकसान - Marathi News | DJ's vehicle catches fire at traffic signal; Young man who started his business with a loan loses Rs 35 lakhs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिग्नलवर डीजेचे वाहन पेटले; कर्ज काढून व्यवसाय सुरू केलेल्या तरुणाचे ३५ लाखांचे नुकसान

चितेगावच्या तरुणाने कर्ज काढून उभारला होता व्यवसाय, ३५ लाखांचे नुकसान झाल्याचा मालकाचा दावा ...

मराठवाड्यातील ५५ हजार बहिणींचे अनुदान होणार बंद; कॅगच्या चौकशीची भीती - Marathi News | Grants to 55,000 sisters in Marathwada will be stopped; Fear of CAG inquiry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील ५५ हजार बहिणींचे अनुदान होणार बंद; कॅगच्या चौकशीची भीती

विविध सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या, ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. ...

८० फूट रुंद रस्त्यासाठी १५० घरांवर बुलडोझर; पण दीड किमी रस्त्याचे काम वर्षभरानंतरही अर्धवट - Marathi News | Bulldozers on 150 houses for 80 feet wide road; but work on 1.5 km road incomplete even after a year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :८० फूट रुंद रस्त्यासाठी १५० घरांवर बुलडोझर; पण दीड किमी रस्त्याचे काम वर्षभरानंतरही अर्धवट

मुकुंदवाडी स्टेशनसमोरील ८० फूट रुंद रस्त्याचे काम वर्षभरानंतरही अर्धवटच आहे. ...

दारुड्या मुलाने बापावर हात उचलला, बापाने बचावात लोखंडी मुसळ मारल्याने मुलाचा अंत - Marathi News | Drunk son raises hand against father, father hits him with iron pestle in defense, son dies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दारुड्या मुलाने बापावर हात उचलला, बापाने बचावात लोखंडी मुसळ मारल्याने मुलाचा अंत

एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; पोलिसांनी बापाला घेतले ताब्यात ...

सद्य:स्थितीत कलावंतही राजकीय भाष्य करायला घाबरतात - Marathi News | In the current situation, even artists are afraid to make political comments. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सद्य:स्थितीत कलावंतही राजकीय भाष्य करायला घाबरतात

परिसंवादात सिनेकलावंतांनी मान्य केली वस्तुस्थिती ...