लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

तीन दिवसांनंतरही ‘देवगिरी किल्ला’ धुमसतोय; इतिहासप्रेमींची सतर्कता, 'पुरातत्त्व' लागले कामाला - Marathi News | Even after three days, 'Devagiri Fort' is still burning; History buffs on alert, archaeological survey begins | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन दिवसांनंतरही ‘देवगिरी किल्ला’ धुमसतोय; इतिहासप्रेमींची सतर्कता, 'पुरातत्त्व' लागले कामाला

देवगिरी किल्ल्यावर झाडाझुडपांना ८ एप्रिल रोजी भीषण आग लागल्याची घटना घडली. सकाळी लागलेली आग आटोक्यात येण्यास सायंकाळ झाली. ...

रुग्णाला काय अमृत पाजले का? ६ लाखांच्या बिलावरून आमदार बांगरांनी डॉक्टरला फटकारले - Marathi News | What Amrut was given to the patient? MLA Santosh Bangar scolds the doctor over the bill of 6 lakhs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुग्णाला काय अमृत पाजले का? ६ लाखांच्या बिलावरून आमदार बांगरांनी डॉक्टरला फटकारले

गरिबांची आर्थिक पिळवणूक थांबवण्याचे आवाहन करत रुग्णालयाने उर्वरित बिल माफ करण्याची मागणी आमदार बांगर यांनी केली आहे.  ...

आलिशान हॉटेल भस्मसात; मालक आमदार प्रदीप जैस्वाल यांनी आग पसरण्याचे सांगितले कारण... - Marathi News | Luxurious hotel gutted; Owner MLA Pradeep Jaiswal told to spread fire because... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आलिशान हॉटेल भस्मसात; मालक आमदार प्रदीप जैस्वाल यांनी आग पसरण्याचे सांगितले कारण...

हॉटेलच्या समोरील बाजूला आग लागली तेव्हा अवघ्या सात मिनिटांत अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. ...

वाळू तस्करीसाठी १ लाखांची लाच स्वीकारताना सहायक महसूल अधिकारी रंगेहाथ अटकेत - Marathi News | Assistant Revenue Officer Kashinath Aananda Birkalwad caught red-handed while accepting a bribe of Rs 1 lakh for sand smuggling | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळू तस्करीसाठी १ लाखांची लाच स्वीकारताना सहायक महसूल अधिकारी रंगेहाथ अटकेत

आदल्या दिवशी हर्सूल सावंगीला ७० हजार घेतले; दुसऱ्या दिवशी ३० हजार घेताना रामगिरीजवळ सापळ्यात अडकला ...

छत्रपती संभाजीनगरमधील आलिशान हॉटेल ग्रँड सरोवरला भीषण आग - Marathi News | Massive fire breaks out at luxurious Hotel Grand Sarovar in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमधील आलिशान हॉटेल ग्रँड सरोवरला भीषण आग

आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू. ...

मोठ्या आशेने रोपे आणली, मिरचीचे उत्पादनच झाले नाही; शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपनीवर गुन्हा - Marathi News | The plants did not even get chilli; Crime against company owner and nursery operator who produced bogus seedlings | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठ्या आशेने रोपे आणली, मिरचीचे उत्पादनच झाले नाही; शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपनीवर गुन्हा

झाडांना मिर्चीच लागली नाही; बोगस रोप तयार करणाऱ्या कंपनी मालक, नर्सरी चालकावर गुन्हा ...

तापमानाचा कहर! छत्रपती संभाजीनगर ४२.५ अंश सेल्सिअसवर; पाच दिवसांत ३.१ अंशांची वाढ - Marathi News | Temperature havoc! Chhatrapati Sambhajinagar at 42.5 degrees Celsius; 3.1 degrees rise in five days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तापमानाचा कहर! छत्रपती संभाजीनगर ४२.५ अंश सेल्सिअसवर; पाच दिवसांत ३.१ अंशांची वाढ

दरवर्षी एप्रिलअखेर आणि वैशाखाच्या सुरुवातीपूर्वी एवढे तापमान असते. तो आकडा एप्रिलच्या पहिल्या दहा दिवसांतच गाठल्याने पुढील काळात काय होणार, याची चिंता आहे. ...

छत्रपती संभाजीनगरात ३७ वर्षीय ब्रेनडेड व्यक्तीचे अवयवदान, ७ जणांना नवे आयुष्य - Marathi News | Organ donation from 37-year-old brain-dead man in Chhatrapati Sambhajinagar, gives new life to 7 people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात ३७ वर्षीय ब्रेनडेड व्यक्तीचे अवयवदान, ७ जणांना नवे आयुष्य

रुग्णालय ते विमानतळापर्यंत पोलिस दलाने ग्रीन कॉरिडोर तयार केले होते. ...