Shetkari Karjamafi : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी केलेली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा हवेतच विरली असून, उलट जिल्हा मध्यवर्ती बँकेसह अन्य बँकांनी आता कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला आहे. ...
अंबेलोहळ (ता. गंगापूर) परिसरात चिंच फोडण्याच्या कामामुळे अनेकांना हाताला काम मिळाले आहे. या कामामुळे शेकडो कुटुंबांचा रोजीरोटीचा प्रश्न काही अंशी मार्गी लागला आहे. अलीकडच्या काही वर्षात चिंचेची मोठी बाजार पेठ म्हणून अहिल्यानगरची बाजारपेठ प्रसिद्ध आहे ...