लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

मराठवाड्यातील १४५ मंडळात पाणीच पाणी; आठ दिवसांत ३१ जणांचा बळी, ३ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान - Marathi News | Water all over in 145 revenue circles in Marathwada; 31 killed in eight days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील १४५ मंडळात पाणीच पाणी; आठ दिवसांत ३१ जणांचा बळी, ३ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

अनेक गावांचा संपर्क तुटला, दरडी कोसळणे, घरांची पडझड होणे, माणसे आणि जनावरे वाहून गेली. ...

मराठवाड्यात का होतेय ढगफुटी ? हवेच्या ‘डाऊन ट्रॅप’चा नेमका संबंध किती, जाणून घ्या - Marathi News | Why are there cloud burst in Marathwada ? Find out exactly what the ‘down trap’ of the air is all about | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात का होतेय ढगफुटी ? हवेच्या ‘डाऊन ट्रॅप’चा नेमका संबंध किती, जाणून घ्या

Rain In Marathwada : मान्सून पॅटर्न बदलामागे मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांच्या वापराने वाढत असलेला बाष्पीभवनाचा टक्काही याला कारणीभूत आहे. ...

ॲंटिजन तपासणी निष्प्रभ; आरटीपीसीआर बेस्ट ! - Marathi News | Antigen detention shows poor result rate; RTPCR Best ! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ॲंटिजन तपासणी निष्प्रभ; आरटीपीसीआर बेस्ट !

आरोग्य विभागाने मागील काही दिवसांमध्ये तपासण्यांची संख्या कमी केली. ...

शंभरपेक्षा अधिक वसाहतींमध्ये दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी; नागरिक, व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान - Marathi News | Polkhol of Aurangabad Municipal Corporation due to heavy rains; Huge financial losses to citizens, traders | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शंभरपेक्षा अधिक वसाहतींमध्ये दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी; नागरिक, व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान

rain in Aurangabad : १०० पेक्षा अधिक वसाहतींमध्ये पाणीच पाणी; सखल भागात एकही मोठा अधिकारी फिरकला नाही ...

धुमशान पावसाने औरंगाबाद महापालिकेची पोलखोल; प्रशासनाने केला तत्परतेचा दावा - Marathi News | Polkhol of Aurangabad Municipal Corporation due to heavy rains; The administration claimed promptness | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धुमशान पावसाने औरंगाबाद महापालिकेची पोलखोल; प्रशासनाने केला तत्परतेचा दावा

rain in Aurangabad : जेसीबीच्या साह्याने बुढीलेन रस्त्यावरील गाळ काढला. कबाडीपुरा आरोग्य केंद्रात शिरलेले पावसाचे पाणी काढण्यात आले. ...

हर्सूल तलाव तुडुंब, बघ्यांची गर्दी वाढल्याने पोलीस बंदोबस्त वाढविला - Marathi News | Hersul Lake full, the crowd of spectators increased, the police increased security | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हर्सूल तलाव तुडुंब, बघ्यांची गर्दी वाढल्याने पोलीस बंदोबस्त वाढविला

rain in Aurangabad : शहराची लोकसंख्या वाढत गेल्याने जायकवाडीहून पाणी आणणे सुरू झाले. मात्र, हर्सूलचा उपसा आजही कायम आहे. ...

आजारी आई-वडिलांचा आधार पावसाने हिरावला - Marathi News | The support of the sick parents was destroyed by the rain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आजारी आई-वडिलांचा आधार पावसाने हिरावला

ऑन द स्पॉट रिपोर्टिंग : पाण्यात पडल्यामुळे रुपालीच्या नाकातोंडात पाणी गेले. त्यामुळे तिला काहीच करता आले नाही. ...

पोलीस भरती परीक्षेत हायटेक कॉपी; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे तोतया परीक्षार्थी पकडला - Marathi News | Hi-tech copy in police recruitment exam; The totaya examinee was caught by the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलीस भरती परीक्षेत हायटेक कॉपी; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे तोतया परीक्षार्थी पकडला

Hi-tech copy in police recruitment exam : पोलीस चालक भरती प्रक्रियेसाठी शहरातील दहा केंद्रांवर लेखी परीक्षेेचे आयोजन बुधवारी सकाळी १० ते ११.३० वाजे दरम्यान करण्यात आले होते. ...