लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

'ना मला ना तुला, घाल....',आपसातील कुरघोड्यांवर राजेश टोपेंनी टोचले स्थानिक नेत्यांचे कान - Marathi News | "Neither me nor you, took ...", Rajesh Tope pierced the ears of the local leaders over their quarrels | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'ना मला ना तुला, घाल....',आपसातील कुरघोड्यांवर राजेश टोपेंनी टोचले स्थानिक नेत्यांचे कान

Rajesh Tope : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची आढावा बैठक घेतली. ...

संतपीठात तीन विभागांचे पाच अभ्यासक्रम; एक ऑक्टोबरपासून होणार सुरुवात - Marathi News | Five courses of three departments in the Saintpitha; will start from 1st October | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संतपीठात तीन विभागांचे पाच अभ्यासक्रम; एक ऑक्टोबरपासून होणार सुरुवात

Saintpitha in Paithan : संतपीठातून अभ्यासक्रमास प्रारंभ होणार असल्याने वारकरी व भाविकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

जायकवाडी ५३.५३ टक्क्यांवर; पिण्याच्या, उद्योगांच्या पाण्याचा प्रश्न मिटला - Marathi News | Jayakwadi Dam at 53.53 per cent; The problem of drinking, industrial water is solved | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी ५३.५३ टक्क्यांवर; पिण्याच्या, उद्योगांच्या पाण्याचा प्रश्न मिटला

Heavy Rainfall in Marathawada : जायकवाडी धरणातून अंदाजे लहान-मोठ्या ४२ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. शिवाय, दोन लाख शेतकरीदेखील धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत. ...

जलाल कॉलनी, श्रेयनगर येथील पुलांसाठी ३ कोटी; महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तारांची घोषणा - Marathi News | 3 crore for bridges at Jalal Colony, Shreynagar; Minister of State for Revenue Abdul Sattar announces | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलाल कॉलनी, श्रेयनगर येथील पुलांसाठी ३ कोटी; महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तारांची घोषणा

rain in aurangabad : मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले. ...

हे ट्युलीप की जलपर्णी ? तुम्ही घरी नेमके काय नेत आहात - Marathi News | Is it a tulip or a water hyacinth? What exactly are you taking home? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हे ट्युलीप की जलपर्णी ? तुम्ही घरी नेमके काय नेत आहात

शहरभर आले विक्रेते : तुम्ही घरी नेमके काय नेत आहात ...

औरंगाबाद जिल्ह्यात १२० टक्के पाऊस; १ लाख ६२ हजार हेक्टरवरील पिकांवर अतिवृष्टीचा घाला - Marathi News | 120 percent rainfall in Aurangabad district; crops on 1 lakh 62 thousand hectares wash out due to excess rainfall | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यात १२० टक्के पाऊस; १ लाख ६२ हजार हेक्टरवरील पिकांवर अतिवृष्टीचा घाला

Rain In Aurangabad : यंदाही खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नजर आणेवारी आणि अंतिम आणेवारीच्या अंतिम अहवालावरून नुकसानीचा अंदाज लावण्यात येणार आहे. ...

पीएचडीसाठी ११ विषयांचे आरआरसीसमोर सादरीकरणाचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university declares Schedule of 11 subjects for PhD to be presented before RRC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पीएचडीसाठी ११ विषयांचे आरआरसीसमोर सादरीकरणाचे वेळापत्रक जाहीर

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University : आरआरसीसमोर सादरीकरण सकाळी साडे दहा ते साडेपाच वाजेदरम्यान विद्यापीठात होणार ...

अतिवृष्टीने जमीन ही वाहून गेली; मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या १२१ मिमी अधिक पाऊस - Marathi News | The heavy rains washed away the land; 121 mm more rainfall than the annual average in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिवृष्टीने जमीन ही वाहून गेली; मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या १२१ मिमी अधिक पाऊस

Heavy Rain in Marathwada : पाच लाखांपेक्षा अधिक हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीची शक्यता ...