लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

जरी पूर्ण भरला नाथसागर; तरी नळाखाली रिकामी घागर  - Marathi News | Although full filled Nathsagar; Though an empty jar under the tap | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जरी पूर्ण भरला नाथसागर; तरी नळाखाली रिकामी घागर 

Jayakwadi Dam शहरात पाणीच पाणी, जायकवाडीही भरले, पण शहराला ६ व्या दिवशी पाणी ...

सरकारी कामात अडथळा, माजी नगरसेवकाला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व दंड - Marathi News | Obstruction of government work, punishment and fine of former corporator stand till the court rises | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकारी कामात अडथळा, माजी नगरसेवकाला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व दंड

कार्यालयात गोंधळ घालून फिर्यादीला शिवीगाळ, तसेच धक्काबुक्की करीत धमक्या दिल्या. ...

मराठवाडा ओल्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर; ५० टक्के खरीप क्षेत्र पाण्याखाली - Marathi News | Marathwada on the brink of wet drought; 50% kharif area under water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा ओल्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर; ५० टक्के खरीप क्षेत्र पाण्याखाली

२२ लाख हेक्टरवरून आता ३० लाख हेक्टरपर्यंत नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असली तरी यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ...

एमएचटी-सीईटीच्या तांत्रिक चुकीचा विद्यार्थ्यांना फटका, अनेकांचे वर्ष वाया जाणार - Marathi News | MHT-CET's technical mishap hits students, many of students fears to years will be wasted | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :एमएचटी-सीईटीच्या तांत्रिक चुकीचा विद्यार्थ्यांना फटका, अनेकांचे वर्ष वाया जाणार

यंदा या कक्षाने टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (टीसीएस) ऐवजी अन्य कंपनीमार्फत ही परीक्षा घेतली जात आहे. ...

Heavy Rain in Maharashtra : अतिवृष्टीने तब्बल १७ लाख हेक्टरवरील पिकांची नासाडी - Marathi News | Over 17 lakh hectares of crops destroyed due to heavy rains marathwada affected most pdc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अतिवृष्टीने तब्बल १७ लाख हेक्टरवरील पिकांची नासाडी

मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान, बळीराजाचा सुखाचा घास हिरावला ...

मराठवाड्यात न भूतो न भविष्यती पाऊस; ७०० हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले - Marathi News | More than 700 citizens of Marathwada were shifted to safer places | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात न भूतो न भविष्यती पाऊस; ७०० हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

विभागात २८ रोजी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. कधी हलका तर कधी जाेरदार पाऊस दिवसभर सुरू होता. ...

जायकवाडी धरणाच्या ४६ वर्षाच्या इतिहासात विसर्गाचे यंदाचे २२ वे वर्ष - Marathi News | This is the 22nd year of Visarga in the 46 year history of Jayakwadi Dam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणाच्या ४६ वर्षाच्या इतिहासात विसर्गाचे यंदाचे २२ वे वर्ष

Jayakwadi Dam : स्थानिक पाणलोटक्षेत्रातील पावसावर धरण भरत असल्याने मराठवाड्यासाठी हा मोठा दिलासा असून  जायकवाडी आत्मनिर्भर होत असल्याचे हे संकेत आहेत. ...

ताजुद्दीन महाराजांनी स्टेजवरच घेतला अखेरचा श्वास | Kirtankar Tajuddin Maharaj Sheikh Passaway - Marathi News | Tajuddin Maharaj took his last breath on the stage Kirtankar Tajuddin Maharaj Sheikh Passaway | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :ताजुद्दीन महाराजांनी स्टेजवरच घेतला अखेरचा श्वास | Kirtankar Tajuddin Maharaj Sheikh Passaway

औरंगाबादचे कीर्तनकार ह.भ.प. ताजुद्दीन महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.स्टेजवर कोसळतानाचा व्हिडीओ आता समोर आला आहे. नंदुरबार येथे कीर्तन चालू असतांना त्यांना ह्रदय विकाराचा झटका आला.उपचार चालू असताना रात्री 2 वाजता ताजुद्दीन महाराज ...