लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

सावधान ! चौकाचौकात बसणाऱ्यांची ‘दामिनी’ कडून चौकशी; पुन्हा दिसल्यास गुन्हे दाखल होणार - Marathi News | Be careful! ‘Damini’ interrogates those sitting at the crossroads; If he appears again, the crime will be registered | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावधान ! चौकाचौकात बसणाऱ्यांची ‘दामिनी’ कडून चौकशी; पुन्हा दिसल्यास गुन्हे दाखल होणार

Damini Pathak Police शहरातील क्रांती चौक, बाबा पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन, सिडको बसस्थानक, सेवन हिल उड्डाणपूल, तीसगाव सिग्नल याठिकाणी भिक्षा मागणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ...

शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले; आधी पिके गेली आता वीज कोसळून १५ जनावरे दगावली - Marathi News | The sky fell on the farmers; Earlier the crops were gone but now 15 animals were killed due to lightning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले; आधी पिके गेली आता वीज कोसळून १५ जनावरे दगावली

rainfall in Aurangbad : दोन वेगवेगळ्या घटनांत चार शेतकऱ्यांची १५ जनावरे दगावली ...

मानलेल्या बहिणीने प्रियकराच्या मदतीने फसविल्याने तरुणाची आत्महत्या - Marathi News | Suicide of a young man after his supposed sister cheated on him with the help of his boyfriend | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मानलेल्या बहिणीने प्रियकराच्या मदतीने फसविल्याने तरुणाची आत्महत्या

Crime in Auranagabad : तरुणाने लिहून ठेवलेल्या सुसाइड नोटमध्ये एकूण आठ जणांची नावे होती. ...

रेल्वे स्टेशनवर नातेवाईकांना सोडायला जाणे झाले स्वस्त, प्लॅटफाॅर्म तिकीट पुन्हा १० रुपये ! - Marathi News | Cheaper to leave relatives at the railway station, platform ticket again 10 rupees! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वे स्टेशनवर नातेवाईकांना सोडायला जाणे झाले स्वस्त, प्लॅटफाॅर्म तिकीट पुन्हा १० रुपये !

Railway Station Platform Ticket :प्लॅटफाॅर्म तिकीट कमी झाल्याने खिशाला कात्री बंद  ...

'भूकंप, प्लेग व कोरोना'; ७४ वर्षांत चौथ्यांदा भरली नाही कर्णपुरा यात्रा - Marathi News | 'Earthquakes, Plagues and Corona'; Karnapura Yatra has not been completed for the fourth time in 74 years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'भूकंप, प्लेग व कोरोना'; ७४ वर्षांत चौथ्यांदा भरली नाही कर्णपुरा यात्रा

Navratri : नवरात्रोत्सवात कर्णपुरातील हा परिसर आकाशपाळणे व विविध करमणुकीची साधने, दुकानांनी गजबजून गेलेला असतो. मात्र, यंदा यात्रा रद्द करण्यात आल्याने परिसरात शुकशुकाट दिसत आहे. ...

१२ मिनिटांत २५ मि.मी.; ढगफुटीच्या वेगात पुन्हा शहराला पावसाने झोडपले - Marathi News | Rainfall in Aurangabad : 25 mm in 12 minutes; The city was hit by heavy rains again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१२ मिनिटांत २५ मि.मी.; ढगफुटीच्या वेगात पुन्हा शहराला पावसाने झोडपले

Rainfall in Aurangabad जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह शहरात मुसळधार पाऊस ...

नवीन रेल्वे सुरू करण्याऐवजी जनशताब्दी एक्स्प्रेसचा हिंगोलीपर्यंत विस्तार - Marathi News | Extension of Janshatabdi Express to Hingoli instead of launching new railway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन रेल्वे सुरू करण्याऐवजी जनशताब्दी एक्स्प्रेसचा हिंगोलीपर्यंत विस्तार

Janshatabdi Express : या पूर्वी रेल्वेचा विस्तार जालन्यापर्यंत करण्यात आला, परंतु जालन्यातून औरंगाबादपर्यंत ही रेल्वे बहुतांशी रिकामीच धावते. ...

देवतांचा जयजयकार करीत सर्व मंदिरांचे दरवाजे उघडले - Marathi News | Navratra : Praising the gods, the doors of all the temples were opened | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देवतांचा जयजयकार करीत सर्व मंदिरांचे दरवाजे उघडले

Navratra : घटस्थापना करून देवीच्या आराधनेला प्रारंभ ...