लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

गंगापूर मार्गावर 'बर्निंग ट्रकचा' थरार; कापसाच्या गाठीसह ट्रक खाक - Marathi News | Thrill of 'burning truck' on Gangapur road; burn the truck with a cotton swab | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगापूर मार्गावर 'बर्निंग ट्रकचा' थरार; कापसाच्या गाठीसह ट्रक खाक

पलटी झालेला ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत पोलला जाऊन धडकल्याने सॉर्ट सर्किट होऊन आग लागली ...

खुशखबर ! अजिंठा लेणी आता शनिवार- रविवार सुद्धा पाहता येणार - Marathi News | Good news! The Ajanta Caves can now be seen on Saturdays and Sundays as well | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खुशखबर ! अजिंठा लेणी आता शनिवार- रविवार सुद्धा पाहता येणार

Tourism in Aurangabad : जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी शनिवारी सुधारित आदेश काढून पर्यटनस्थळे पूर्वीप्रमाणे  नियमित वेळेत सुरु ठेवण्याची सूचना भारतीय पुरातत्त्व विभागाला केली आहे. ...

८०० रुपये द्या, अवघ्या ५ मिनिटात लर्निंग लायसन्स घ्या ! - Marathi News | Pay Rs 800, get a learning license in just 5 minutes! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :८०० रुपये द्या, अवघ्या ५ मिनिटात लर्निंग लायसन्स घ्या !

Lokmat Sting Operation : आरटीओ कार्यालयाबाहेरील रस्त्यावर चारचाकी वाहनांतून एकप्रकारे फिरती आरटीओ कार्यालयेच चालविली जात आहेत. ...

आंतरराष्ट्रीय उद्योगांसोबत बोलणी सुरू; ऑरिकमध्ये लवकरच अँकर प्रकल्प - सुभाष देसाई - Marathi News | Negotiations with international industries continue; Soon Anchor Project in Auric - Subhash Desai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आंतरराष्ट्रीय उद्योगांसोबत बोलणी सुरू; ऑरिकमध्ये लवकरच अँकर प्रकल्प - सुभाष देसाई

मराठवाड्याबाबत सवलतींचे आकर्षण दिले तरी गुंतवणूकदार ऐकून घेतात, पण निर्णय घेताना त्यांचे वेगळेच निकष असतात. ...

आंध्रप्रदेशातून औरंगाबाद रेल्वेस्थानकात आला ३९ किलो गांजा; विशाखापट्टणमचे तिघे अटकेत - Marathi News | 39 kg of cannabis arrives at Aurangabad railway station from Andhra Pradesh; Three arrested in Visakhapatnam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आंध्रप्रदेशातून औरंगाबाद रेल्वेस्थानकात आला ३९ किलो गांजा; विशाखापट्टणमचे तिघे अटकेत

Crime News in Aurangabad : एक पुरुष व दोन महिला नऊ वाजता रेल्वेस्थानकातील पार्किंगमध्ये हातात प्रवाशी बॅगसह दाखल झाले. त्यांच्याकडे एकूण चार बॅगा होत्या. ...

आमचं ठरतंय ! महापालिका निवडणुकीत तिन्ही आले तर एकत्र, नाहीतर तिन्ही स्वतंत्र - Marathi News | We are determined! Aurangabad Municipal Corporation elections if all three come we are together in , if not all three are independent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमचं ठरतंय ! महापालिका निवडणुकीत तिन्ही आले तर एकत्र, नाहीतर तिन्ही स्वतंत्र

Aurangabad Municipal Corporation Election : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या स्थानिक शाखा येथे आहेत. त्यांच्याशी चर्चा करून एकत्र लढायचे की वेगवेगळे, याचा विचार होईल. ...

'वॉर्डाचा विकास करा किंवा माझे अंतिम संस्कार करा'; महापालिकेजवळील झाडावर चढून तरुणाचे आंदोलन - Marathi News | 'Develop the ward or bury me'; Youth's agitation by climbing a tree near the Municipal Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'वॉर्डाचा विकास करा किंवा माझे अंतिम संस्कार करा'; महापालिकेजवळील झाडावर चढून तरुणाचे आंदोलन

Aurangabad Municipal Corporation सुरक्षारक्षकांची नजर चुकवत ते आमरण उपोषणाचे बॅनर घेऊन निंबाच्या झाडावर चढले. प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. ...

अतिवृष्टीतून सुटलो वाटताच सोयगावला गारपीटीने झोडपले - Marathi News | Soygaon was hit by hail as soon as it seemed to escape the heavy rains | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिवृष्टीतून सुटलो वाटताच सोयगावला गारपीटीने झोडपले

rainfall in Aurangabad आज दुपारी अकरा गावांमध्ये मुसळधार पाऊस झाला ...