लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

बालहट्ट ! घर सोडून घोळक्यासोबत ११ वर्षांच्या मुलाचा रेल्वे प्रवास, आई-वडिलांचा जीव टांगणीला - Marathi News | Balhatt ! An 11-year-old boy's train journey with mob, his family left home | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बालहट्ट ! घर सोडून घोळक्यासोबत ११ वर्षांच्या मुलाचा रेल्वे प्रवास, आई-वडिलांचा जीव टांगणीला

नांदेडहून एक ११ वर्षांचा मुलगा एका घोळक्यासोबत नंदीग्राम एक्स्प्रेसने मुंबईला जात असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली. ...

मराठवाड्याचा विश्वासघात; १९ टीएमसी पाणी देण्याची घोषणा म्हणजे फसवणूक - Marathi News | Betrayal of Marathwada; The announcement to provide 19 TMC of water is a fraud | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याचा विश्वासघात; १९ टीएमसी पाणी देण्याची घोषणा म्हणजे फसवणूक

पाणी कसे उपलब्ध झाले आहे, याची माहिती देण्यात आलेली नाही. ...

प्रवाशांच्या खिशाला कात्री; दिवाळीच्या तोंडावर ट्रॅव्हल्सची २० टक्के भाडेवाढ - Marathi News | Scissors in passenger pockets; Travels fair hike by 20% on Diwali background | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रवाशांच्या खिशाला कात्री; दिवाळीच्या तोंडावर ट्रॅव्हल्सची २० टक्के भाडेवाढ

यंदाही भाडेवाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे ट्रॅव्हल्सचालकांचे म्हणणे आहे. ...

‘सुसाइड नोटमध्ये तुमची नावे लिहीन’;‘त्या’ अल्पवयीन मारेकऱ्याने पोलिसांना दिली होती धमकी - Marathi News | ‘In Suicide note will write your name’;‘that’ minor killer of Dr. Rajan Shinde had threatened the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘सुसाइड नोटमध्ये तुमची नावे लिहीन’;‘त्या’ अल्पवयीन मारेकऱ्याने पोलिसांना दिली होती धमकी

Dr. Rajan Shinde Murder Case: घटनेनंतर काही तासांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी सुरू केली, तेव्हा त्याने तुमच्याकडे काय पुरावा आहे. मी अल्पवयीन आहे. तुम्ही अशी चौकशी करू शकत नाही, असे बजावले होते. ...

प्रा. राजन शिंदे यांचा मारेकरी गजाआड, पण अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरीत... - Marathi News | Aurangabad news, Rajan Shinde murder case, killer caught but many questions remain unanswered | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रा. राजन शिंदे यांचा मारेकरी गजाआड, पण अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरीत...

चौकशीत अल्पवयीन मुलाने खूनाची कबुली दिली आणि हत्यारं घराजवळील विहिरीत टाकल्याचे सांगितले. ...

'लिव्हइन'मध्ये अल्पवयीन झाली 'माता'; सज्ञान झाल्यानंतर लग्नास नकार दिल्याने मुलाविरोधात गुन्हा - Marathi News | a minor in ‘Live in’ became ‘Mother’; Crime against a child for refusing to marry after becoming adult | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'लिव्हइन'मध्ये अल्पवयीन झाली 'माता'; सज्ञान झाल्यानंतर लग्नास नकार दिल्याने मुलाविरोधात गुन्हा

कायदेशीर अडचण असल्याने तरूणाने मधला मार्ग काढत १८ वर्ष पूर्ण झाल्यावर आपण लग्न करू असे आश्वासन ...

९५ हजार कोरोना प्रतिबंधक डोस शिल्लक, लाभार्थी पुढे येईनात - Marathi News | 95,000 corona preventive dose balance, beneficiaries do not come forward | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :९५ हजार कोरोना प्रतिबंधक डोस शिल्लक, लाभार्थी पुढे येईनात

Corona Vaccine: अनेकांनी पहिला डोस घेतला. पण, दुसऱ्या डोस घेण्याचा कालावधी लोटला, तरी ते येण्यास तयार नाहीत. ...

ईद-ए-मिलाद : मोहम्मद पैगंबरांच्या पवित्र पोशाखाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी - Marathi News | Eid-e-Milad: A crowd of devotees to see the holy dress of the Prophet Muhammad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ईद-ए-मिलाद : मोहम्मद पैगंबरांच्या पवित्र पोशाखाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पवित्र पोशाखाच्या दर्शनानंतर भाविकांनी उरूसात जाऊन जर जरी जर बक्ष यांच्या दर्गेत दर्शन घेतले.   ...