लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

कोरोना लसीचे औरंगाबादकरांना वावडे का? पंतप्रधान जाणून घेणार मागे राहण्याची कारणे - Marathi News | Why do corona vaccines affect Aurangabadkars? The Prime Minister will know the reasons behind the delay through VC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोरोना लसीचे औरंगाबादकरांना वावडे का? पंतप्रधान जाणून घेणार मागे राहण्याची कारणे

PM Narendra Modi will Know reason of low Corona vaccination: लसीकरणात जिल्हा मागे राहण्याची विविध गैरसमज, अफवांसारखी काही कारणे आहेत. ...

आता मुलींचे ९ वे वर्ष काळजी करण्याचे, वयात येण्याचे वय १६ वर्षांवरून आले खाली - Marathi News | Now the 9th year of caring for girls, Menstrual cycle starting age has come down from 16 years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता मुलींचे ९ वे वर्ष काळजी करण्याचे, वयात येण्याचे वय १६ वर्षांवरून आले खाली

जीवनशैलीतील बदलाबरोबर सोशल मीडियाच्या प्रभावामुळे ही हार्मोन्समध्ये बदल होत आहे. ...

लेबर कॉलनीतील नोटीस बोर्ड नागरिकांनी फाडले; जिल्हा प्रशासन जागा ताब्यात घेणाऱ्यावर ठाम - Marathi News | Citizens tore down notice boards in Labor Colony; The district administration insists on occupying the land | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लेबर कॉलनीतील नोटीस बोर्ड नागरिकांनी फाडले; जिल्हा प्रशासन जागा ताब्यात घेणाऱ्यावर ठाम

सरकारची जागा कुणीही बळकावू शकत नाही. १९५३पासून लेबर कॉलनीत घरे आहेत, ती सरकारी आहेत. तिथे काय उभारायचे आहे, याचा सरकार निर्णय घेईल. ...

...म्हणून चरस बाळगल्याच्या गुन्ह्यात सशर्त जामीन मंजूर - Marathi News | ... So conditional bail granted for possession of hashish | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...म्हणून चरस बाळगल्याच्या गुन्ह्यात सशर्त जामीन मंजूर

अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३७ नुसार एक किलो आणि त्यापेक्षा जादा प्रमाणात चरस बाळगणे म्हणजे व्यापाराच्या उद्देशाने बाळगणे असे नमूद केले आहे. ...

निवासी इमारतींचा कमर्शिअल वापर; लातूरमधील १९२ रुग्णालयांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस - Marathi News | Commercial use of residential buildings; Aurangabad bench issues notice to 192 hospitals in Latur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवासी इमारतींचा कमर्शिअल वापर; लातूरमधील १९२ रुग्णालयांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस

याचिकाकर्त्याने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना २५ फेब्रुवारी २०२० रोजी निवेदन दिले असता त्यांनी आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश मनपा आयुक्तांना दिले होते. ...

'दिल्लीच्या गडकरी राया, खासदार जलीलभैया गोंधळाला या...या...'; वाहतूक समस्यांवर ग्रामस्थांचा जागरण-गोंधळ - Marathi News | 'Gadkari Raya of Delhi, MP Jalilbhaiyya gondhalala ya ... ya ...'; Awakening of villagers on traffic problems | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'दिल्लीच्या गडकरी राया, खासदार जलीलभैया गोंधळाला या...या...'; वाहतूक समस्यांवर ग्रामस्थांचा जागरण-गोंधळ

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील चाळीसगाव-औट्रमघाटात दरड कोसळल्याने दोन महिन्यांपासून जड वाहतुकीसाठी घाट बंद आहे. ...

दिवाळीनंतर पाडापाडीचे फटाके ! ८ नोव्हेंबरपासून लेबर कॉलनी क्वार्टर्सवर बुलडोझर - Marathi News | Demolition firecrackers after Diwali! Bulldozers on Labor Colony quarters from November 8 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवाळीनंतर पाडापाडीचे फटाके ! ८ नोव्हेंबरपासून लेबर कॉलनी क्वार्टर्सवर बुलडोझर

सदनिकांमध्ये राहणाऱ्यांना प्रशासनाने दिली आठ दिवसांची नोटीस ...

शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या दारी अनुदानाच्या प्रतीक्षेतील शिक्षकांचे धरणे - Marathi News | Teachers who are waiting for grant dharane agitaion on MLA Vikram Kale's door | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या दारी अनुदानाच्या प्रतीक्षेतील शिक्षकांचे धरणे

त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांचे अनुदान घोषित करण्याची मागणी शिक्षक समन्वय संघाने केली आहे. ...