लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

स्वप्नातील घर मिळणार ! चिकलठाण्यात म्हाडाचा अल्पउत्पन्न गटासाठी ४०० घरांचा प्रकल्प - Marathi News | Get a dream home! MHADA project of 400 houses for low income group in Chikalthana | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वप्नातील घर मिळणार ! चिकलठाण्यात म्हाडाचा अल्पउत्पन्न गटासाठी ४०० घरांचा प्रकल्प

MHADA Homes in Auranagabad : म्हाडाकडून घर घेताना कोणतेही छुपे खर्च नसल्याने म्हाडाचा शहरात गृहप्रकल्प आहे, का याविषयी सतत विचारणा होत असते. ...

काही तासांच्या अंतराने तरुण, तरुणीची आत्महत्या; संशयास्पद प्रकरणात उपसरपंचावर गुन्हा - Marathi News | Young boy and girl commits suicide on the same day; Sub-sarpanch charged with inciting youth to commit suicide | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काही तासांच्या अंतराने तरुण, तरुणीची आत्महत्या; संशयास्पद प्रकरणात उपसरपंचावर गुन्हा

Young boy and girl commit suicide on the same day: व्हिडिओ व्हायरल करून बदनामीची दिली जात होती धमकी, असा आरोप तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. ...

परीक्षेंचा घोळ संपता संपेना; आता नेट व टीईटी परीक्षा एकाच दिवशी - Marathi News | The confusion of exams is not over; Now UGC-NET and TET exams are on the same day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परीक्षेंचा घोळ संपता संपेना; आता नेट व टीईटी परीक्षा एकाच दिवशी

दाेन वर्षांनंतर शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, आतापर्यंत तीनवेळा ही परीक्षा वेगवेगळ्या कारणांनी पुढे ढकलण्यात आली. ...

इतिहासाचा आधारवड हरपला; बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनानं एक अध्याय पडद्याआड: भागवत कराड - Marathi News | Lost the basis of history; A chapter closed due to the death of Babasaheb Purandare: Bhagwat Karad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इतिहासाचा आधारवड हरपला; बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनानं एक अध्याय पडद्याआड: भागवत कराड

Babasaheb Purandare: केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडून पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली ...

मृत्यूनंतर ही 'ब्रदर'ने रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलवले हास्य; अवयवदानातून तिघांना दिले नवे आयुष्य - Marathi News | After death, this 'brother' put a smile on the patient's face; Organ donation gave new life to all three | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मृत्यूनंतर ही 'ब्रदर'ने रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलवले हास्य; अवयवदानातून तिघांना दिले नवे आयुष्य

दोन वर्षांनंतर शहरात झाले अवयदान : ग्रीन काॅरिडाॅरने मुंबईला गेले हृदय, दोन किडन्यांचे शहरात प्रत्यारोपण, दोघांना दृष्टी ...

ST Strike: एसटीने आणली खासगी बस रस्त्यावर; दोन बस केल्या पुणे मार्गावर रवाना - Marathi News | ST Strike: Private buses brought by ST on the road; Two buses left for Pune | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ST Strike: एसटीने आणली खासगी बस रस्त्यावर; दोन बस केल्या पुणे मार्गावर रवाना

ST Strike: संघटनांशिवाय कर्मचारी एकत्र आले असून, पाच दिवसांपासून संपात सहभागी झाले आहेत. ...

‘ हर घर दस्तक ’, औरंगाबादने ओलांडला १० लाख लसीकरणाचा टप्पा; मनपाकडून लसीकरण मोहिमेला वेग - Marathi News | 'Every house knocks', Aurangabad crosses 1 million corona vaccination stage; Accelerate vaccination campaign by Aurangabad Municipality | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘ हर घर दस्तक ’, औरंगाबादने ओलांडला १० लाख लसीकरणाचा टप्पा; मनपाकडून लसीकरण मोहिमेला वेग

Aurangabad Municipal Corporation: ३० नोव्हेंबरपर्यंत ८० टक्के लसीकरण पूर्ण होण्यासाठी आरोग्य विभागाने काम सुरू केले असून, शहरात दररोज आठ ते दहा ठिकाणी शिबिर घेण्यात येत आहे. ...

मराठवाड्याला मिळणार अधिकचे पाणी; निम्न पैनगंगा धरणापर्यंत ४४.५४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास मंजुरी - Marathi News | Marathwada will get more water; Approval for use of 44.54 TMC additional water up to lower Painganga Dam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याला मिळणार अधिकचे पाणी; निम्न पैनगंगा धरणापर्यंत ४४.५४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास मंजुरी

गोदावरी पाणी तंटा लवादामध्ये निम्न पैनगंगा धरणापर्यंतचे पाणी वापरण्यास पूर्ण मुभा आहे. ...