लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

खळबळजनक ! एकाच झाडावर अल्पवयीन मुलीसह तरुणाचा गळफास - Marathi News | Exciting! Young man strangled with a minor girl on the same tree | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खळबळजनक ! एकाच झाडावर अल्पवयीन मुलीसह तरुणाचा गळफास

एकमेकांचे शेत शेजारीच असल्याने दोघांच्याही कुटुंबाला बसला धक्का ...

नसती उठाठेव ! पतीने केलेल्या अतिक्रमणामुळे पत्नीचे ग्राम पंचायत सदस्यत्व रद्द - Marathi News | Wife's Gram Panchayat membership canceled due to encroachment by husband | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नसती उठाठेव ! पतीने केलेल्या अतिक्रमणामुळे पत्नीचे ग्राम पंचायत सदस्यत्व रद्द

गटविकास अधिकारी व तहसीलदार खुलताबाद यांनी चौकशी करून अहवाल सादर केला, यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश. ...

मास्क न वापरण्याची अनेक कारणे; तो म्हणाला, सारखं थुंकावं लागतं, ती म्हणाली, मेकअप खराब होतो ! - Marathi News | Many reasons not to use a mask; He said, need to spitting, she said, makeup spoil! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मास्क न वापरण्याची अनेक कारणे; तो म्हणाला, सारखं थुंकावं लागतं, ती म्हणाली, मेकअप खराब होतो !

गर्दीत विनामास्क बिनधास्त वावर, हे वागणे कोरोना वाढीला हातभार लावण्याची भीती ...

निवाऱ्याच्या शोधात आजारी आईला घेऊन चिमुकला रस्त्यावर; समाजसेवक, पोलिसांनी दिला मदतीचा हात - Marathi News | 12 yr Old boy on the road with a mentally ill mother in search of shelter; Social worker, police lend a helping hand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवाऱ्याच्या शोधात आजारी आईला घेऊन चिमुकला रस्त्यावर; समाजसेवक, पोलिसांनी दिला मदतीचा हात

लॉकडाऊनपासून काम बंद पडले. घराचे भाडे थकले, किराणा मालाची उधारीही थकली. अशा परिस्थितीत कोणाचाही आधार नसल्याने महिलेस मनोविकाराने घेरले. ...

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत 'संभाजीनगर' नामांतराचा ठराव - Marathi News | Resolution to rename 'Sambhajinagar' in the general meeting of Zilla Parishad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत 'संभाजीनगर' नामांतराचा ठराव

विशेष म्हणजे भाजपच्या सदस्यांनी हा ठराव मांडला. त्याला शिवसेनेच्या पदाधिकारी, सदस्यांनी अनुमोदन दिले. ...

नक्षलवाद्यांनी मोबाइल टॉवर आणि पंचायतीची इमारत उडवली, काही जणांचे अपहरण केल्याचा संशय - Marathi News | Naxals blow up mobile towers and panchayat building in Bihar's Aurangabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवाद्यांनी मोबाइल टॉवर आणि पंचायतीची इमारत उडवली, काही जणांचे अपहरण केल्याचा संशय

घटना बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील नक्षलग्रस्त मदनपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. ...

संतापजनक ! 'रिक्षात सिगारेट पेटवू नको', म्हणणाऱ्या दाम्पत्याला चालकासह दोघांची मारहाण - Marathi News | Annoying! 'Don't light a cigarette in the rickshaw', the couple was beaten by the driver | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संतापजनक ! 'रिक्षात सिगारेट पेटवू नको', म्हणणाऱ्या दाम्पत्याला चालकासह दोघांची मारहाण

रिक्षा थांबताच नागरिकांनी आणि महिलेच्या पतीने तरुणांची चांगलीच धुलाई केली ...

हे काय शिकवणार ? 'साई'अभियांत्रिकीकडून बोगस ‘एनओसी’द्वारे थेट विद्यापीठाची फसवणूक - Marathi News | What will they teach? Fraud directly with Dr. BAMU by bogus 'NOC' from 'Sai' engineer college | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हे काय शिकवणार ? 'साई'अभियांत्रिकीकडून बोगस ‘एनओसी’द्वारे थेट विद्यापीठाची फसवणूक

प्रवेश प्रक्रियेसाठी बनवेगिरी केली असल्याचे उघड झाले असून साई अभियांत्रिकी महाविद्यालायाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...