लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

वाहतुक कोंडी फुटणार, रेल्वेस्टेशनसमोरील पेट्रोलपंप अखेर महापालिकेने हटविला - Marathi News | Aurangabad Municipal Corporation removes petrol pump in front of railway station | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहतुक कोंडी फुटणार, रेल्वेस्टेशनसमोरील पेट्रोलपंप अखेर महापालिकेने हटविला

पेट्रोल पंपामुळे होणारी वाहतूक कोंडी भविष्यात होणार नाही. दोन दिवसांनंतर या ठिकाणी डांबरी रस्ता तयार करण्यात येणार आहे. ...

लसीकरणात औरंगाबादची आघाडी; नांदेड, बीड, हिंगोली, जालना पिछाडीवर - Marathi News | Aurangabad leads in corona vaccination; Nanded, Beed, Hingoli, Jalna on the back | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लसीकरणात औरंगाबादची आघाडी; नांदेड, बीड, हिंगोली, जालना पिछाडीवर

जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावूनही वेग येईना ...

संतापजनक ! घरात घुसून शाळकरी मुलीवर तरुणाचा अत्याचार - Marathi News | Annoying! Young man raped a schoolgirl by entering into a house | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संतापजनक ! घरात घुसून शाळकरी मुलीवर तरुणाचा अत्याचार

Rape on Minor Girl: वाळूज महानगरातील रांजणगाव परिसरातील घटना ...

नारेगावात फर्निचरच्या दुकानाला आग, शेजारच्या शेडमधील सिलेंडरचा स्फोट झाल्याने उडाला भडका - Marathi News | Fire breaks out at furniture shop in Naregaon, cylinder explodes in neighboring shed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नारेगावात फर्निचरच्या दुकानाला आग, शेजारच्या शेडमधील सिलेंडरचा स्फोट झाल्याने उडाला भडका

तीन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात आणली   ...

बनावट कृषी योजनेआडून शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक, सायबर सेलने ठोकल्या तिघांना बेड्या - Marathi News | Hundreds of farmers cheated under fake agriculture scheme, three arrested by cyber cell | Latest beed News at Lokmat.com

बीड :बनावट कृषी योजनेआडून शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक, सायबर सेलने ठोकल्या तिघांना बेड्या

आपले सरकार सेवा केंद्रचालकांना अंधारात ठेवून शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेत पैसे उकळले ...

गोल्डन पेनसाठी घर सोडलेला मुलगा पहाटे मुंबईत सापडला, सायबर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी - Marathi News | Boy who left home for Golden Pen found in Mumbai, Cyber Police checks CCTV till morning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोल्डन पेनसाठी घर सोडलेला मुलगा पहाटे मुंबईत सापडला, सायबर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

आई-वडिलांना आनंदाश्रू, पोलीस आयुक्तांकडून कौतुक; मध्यरात्री सीसीटीव्हीच्या आधारे सायबर पोलिसांनी शोधून काढला  ...

औरंगाबादवर ओमायक्राॅनचे सावट, लंडनहून आलेले ५० वर्षीय ज्येष्ठ कोरोना पाॅझिटिव्ह - Marathi News | Dark shadow of Omicron Variant on Aurangabad, 50-year-old senior citizen corona positive | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादवर ओमायक्राॅनचे सावट, लंडनहून आलेले ५० वर्षीय ज्येष्ठ कोरोना पाॅझिटिव्ह

Omicron Variant: कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णाचा आगामी सात दिवसांत जिनोमिक सिक्वेन्सिंगचा अहवाल प्राप्त होऊ शकतो. त्यातून हा रुग्ण ओमायक्राॅनबाधित आहे की नाही, हे स्पष्ट होईल. ...

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पुन्हा नोटांचा पाऊस - Marathi News | another rain of notes on MIM MP Imtiaz Jalil in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पुन्हा नोटांचा पाऊस

MIM MP Imtiaz Jalil: एमआयएमचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर साजेद यांच्या भाचीच्या लग्नातील व्हिडीओ व्हायरल ...