लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

'क्रेडिट कार्डचे शुल्क कमी करून देतो', सायबर भामट्याने आमिष देऊन केली दोन लाखांची फसवणूक - Marathi News | 'Credit card charges reduced', cyber scammer lures Rs 2 lakh of company worker | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'क्रेडिट कार्डचे शुल्क कमी करून देतो', सायबर भामट्याने आमिष देऊन केली दोन लाखांची फसवणूक

खात्यातील रक्कम कपात झाल्याचे मेसेज आल्यावर ३१ मे रोजी क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट पाहिले असता फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. ...

रंगभूमीचा शिलेदार हरपला; नाट्य कलावंत सोपान बोर्डे यांचे निधन - Marathi News | Lost the stone of the theater; Drama artist Sopan Borde passes away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रंगभूमीचा शिलेदार हरपला; नाट्य कलावंत सोपान बोर्डे यांचे निधन

'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकामधील 'शिवाजी' महाराजांच्या भूमिकेमुळे ते संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले. ...

कंटाळा विद्यार्थ्यांना, दोष मात्र यंत्रणेला; ४० दिवसांत फक्त १४३७ विद्यार्थ्यांचेच शिष्यवृत्ती अर्ज - Marathi News | Bored students, but blame the system; Scholarship applications of only 1437 students in 40 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कंटाळा विद्यार्थ्यांना, दोष मात्र यंत्रणेला; ४० दिवसांत फक्त १४३७ विद्यार्थ्यांचेच शिष्यवृत्ती अर्ज

समाजकल्याण विभागाने १४ डिसेंबरपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिष्यवृत्ती भरण्यासाठी ‘महाडीबीटी’ पोर्टल सुरू केले. हे अर्ज सादर करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंतची अखेरची मुदत जाहीर केली आहे. ...

भविष्याचा वेध ! औरंगाबादेतील उद्योगांची गुंतवणूक २ हजार कोटींच्या घरात - Marathi News | Looking to the future! Industries in Aurangabad invest Rs 2,000 crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भविष्याचा वेध ! औरंगाबादेतील उद्योगांची गुंतवणूक २ हजार कोटींच्या घरात

औरंगाबादेतील उद्योगांनी आता कात टाकली असून येथील सूक्ष्म, लघु, मध्यम (एमएसएमई) उद्योगांना चालना मिळणार आहे. ...

विद्यापीठाचा विद्यार्थी हिताचा निर्णय; आता ३१ जानेवारीपर्यंत परीक्षा अर्जावरील अतिविलंब शुल्क रद्द - Marathi News | University's decision in the best interests of the students; Now cancel the overdue charges till 31st January on Exam form | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाचा विद्यार्थी हिताचा निर्णय; आता ३१ जानेवारीपर्यंत परीक्षा अर्जावरील अतिविलंब शुल्क रद्द

चालू शैक्षणिक वर्षात (सन २०२१-२२) ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी सत्र परीक्षा ८ फेब्रुवारीपासून ऑनलाइन होणार आहेत. ...

अनुशेष ते विद्यापीठ नामांतर आंदोलन; अनिल अवचट यांचे मराठवाड्याशी घट्ट नाते - Marathi News | Backlog to university renaming movement; Anil Avchat's close relationship with Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनुशेष ते विद्यापीठ नामांतर आंदोलन; अनिल अवचट यांचे मराठवाड्याशी घट्ट नाते

मराठवाड्यात झालेले विकास आंदोलन, दलित शिष्यवृत्ती आंदोलन, विद्यापीठ नामांतर आंदोलनात अनिल अवचट यांचा सक्रिय सहभाग राहिला. ...

शौक बडी चीज है ! शहरातील रस्त्यावर धावतायत कोट्यवधींची परदेशी वाहने ! - Marathi News | Hobby is a big thing! Billions of foreign vehicles running on city streets! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शौक बडी चीज है ! शहरातील रस्त्यावर धावतायत कोट्यवधींची परदेशी वाहने !

वर्षभरात १२ वाहनांची भर : २.१७ कोटी रुपये किमतीच्या २ वाहनांचा समावेश, लाखो रुपयांच्या दुचाकींची ‘धूम’ ...

'आदित्य सरोवर, अंबादास उद्यान, चंद्रकांत लॉन'; शहराचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे काय ? - Marathi News | 'Aditya Sarovar, Ambadas Udyan, Chandrakant Lawn'; Is Satbara of the city in the name of Shiv Sena? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आदित्य सरोवर, अंबादास उद्यान, चंद्रकांत लॉन'; शहराचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे काय ?

आदित्य सरोवर, अंबादास फुलपाखरू उद्यान, चंद्रकांत योग लॉन नामकरणावर टीका होत असून भाजपने शहराचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे काय ? असा सवाल केला आहे ...