लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

जावयाने सासऱ्याचा प्लाॅट बनावट सह्या करून विकला; मूळ कागदपत्रेही केली गायब - Marathi News | Son-in-law sold his father-in-law's plot with a forged signature; The original documents also disappeared | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जावयाने सासऱ्याचा प्लाॅट बनावट सह्या करून विकला; मूळ कागदपत्रेही केली गायब

जावयाने प्रथम खोट्या सह्या करुन सदरचा प्लॉट स्वत:च्या नावावर करून घेतल्याचे उघडकीस आले. ...

औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजपमध्ये राडा; भाजपचे सरचिटणीस केंद्रे यांना शिवसैनिकांची मारहाण - Marathi News | Rada in Shiv Sena-BJP in Aurangabad; BJP general secretary Pro. Kendre beaten by Shiv Sainiks | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजपमध्ये राडा; भाजपचे सरचिटणीस केंद्रे यांना शिवसैनिकांची मारहाण

Shiv sena Vs Bjp : गारखेडा येथील कोरोना लसीकरण केंद्रावर झालेल्या वादाचे पर्वसन मारहाणीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

भविष्य सांगण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध देत लुटणारे दोन भोंदू अटकेत - Marathi News | Two fake robbers arrested on the pretext of fortune telling | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भविष्य सांगण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध देत लुटणारे दोन भोंदू अटकेत

गुन्हे शाखेच्या पथकाने पकडल्यानंतर आरोपींना अधिक तपासासाठी मुकुंदवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ...

सुखद ! १६९६ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार - Marathi News | Pleasant! 1696 police officers and employees Salary will be increased | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुखद ! १६९६ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार

ग्रामीण भागातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना तीन टक्के वेतनवाढ ही १ जुलैपासून लागू करण्यात आली आहे. ...

सासूने कार्यालयात येऊन केली मारहाण; अपमान सहन न झाल्याने जावयाने केली आत्महत्या - Marathi News | Mother-in-law goes to office and beats him; Son-in-law commit suicide because he could not bear the humiliation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सासूने कार्यालयात येऊन केली मारहाण; अपमान सहन न झाल्याने जावयाने केली आत्महत्या

मुलीला माहेरी का पाठवत नाही, असा जाब विचारत जावयाला नोकरीच्या ठिकाणी जाऊन बेदम मारहाण केली. ...

विद्यार्थ्यांना प्रतिज्ञापत्रासाठीचे मुद्रांक शुल्क माफ; मोठ्या आर्थिक उलाढालीला बसला लगाम - Marathi News | Stamp duty waiver for affidavits for students; Financial turnover is under control | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थ्यांना प्रतिज्ञापत्रासाठीचे मुद्रांक शुल्क माफ; मोठ्या आर्थिक उलाढालीला बसला लगाम

Bond Paper Not Require for Affidavit to Students शासनाने वेळोवेळी सांगितलेले असतानाही बाजारात मुद्रांक पेपरविना कोणतेही काम होत नसल्याचे दिसते आहे. ...

तिसऱ्या लाटेत जीवित हानी कमी होणार ! मनपा प्रशासकांचा दावा - Marathi News | The third wave will reduce the loss of life! Claim of Aurangabad Municipal Administrators | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तिसऱ्या लाटेत जीवित हानी कमी होणार ! मनपा प्रशासकांचा दावा

corona virus in aurangabad : तिसरी लाट आली तरी दुसऱ्या लाटेप्रमाणे फारशी धावपळ होणार नाही. ...

भविष्य सांगण्याच्या बहाण्याने घरात घुसला अन् दागिने चोरून पळाला - Marathi News | Under the pretext of divination, he broke into the house and stole jewelery and fled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भविष्य सांगण्याच्या बहाण्याने घरात घुसला अन् दागिने चोरून पळाला

Crime in Aurangabad : मुकुंदवाडी येथील जे सेक्टर ज्ञानेश्वर कॉलनी येथील एका घरी ४५ वर्षांची व्यक्ती भविष्य सांगण्यासाठी आली. ...