लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

बँकप्रमुखांची राष्ट्रीय परिषद पहिल्यांदाच औरंगाबादेत; १६ सप्टेंबरला आयोजन - Marathi News | National Conference of Bank Heads on 16th September in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बँकप्रमुखांची राष्ट्रीय परिषद पहिल्यांदाच औरंगाबादेत; १६ सप्टेंबरला आयोजन

सामान्यांसाठी असलेल्या योजनांचा किती फायदा झाला, याची चर्चा बैठकीत होऊ शकते. ...

आधी रेकी केली, तासाभराने कपडे बदलून येत दागिन्यांसह रोकड पळविली - Marathi News | Did Reiki before, changed clothes for an hour and snatched cash with jewelry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधी रेकी केली, तासाभराने कपडे बदलून येत दागिन्यांसह रोकड पळविली

Theft in Aurangabad : भरदुपारी चोरी करणारा हा चोरटा अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. ...

मराठवाड्यातील ४ धरणे, एक बंधारा तुडुंब; जायकवाडी धरण ५६ टक्क्यांवर  - Marathi News | 4 dams in Marathwada, one dam Tudumb; Jayakwadi Dam at 56 per cent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील ४ धरणे, एक बंधारा तुडुंब; जायकवाडी धरण ५६ टक्क्यांवर 

Rain In Marathwada : सर्व ११ प्रकल्प आणि दोन बंधाऱ्यांत ५ हजार ७७५ दशलक्ष घनमीटर जलसाठ्याची क्षमता आहे. ...

कोल्ड बल्डेड मर्डर ! प्रियकर आणि मुलाच्या मदतीने विहिरीत बुडवून संपविला पती - Marathi News | Cold Blooded Murder! The husband ended up drowning in the well with the help of boyfriend and child | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोल्ड बल्डेड मर्डर ! प्रियकर आणि मुलाच्या मदतीने विहिरीत बुडवून संपविला पती

Cold Blooded Murder In Beed : मांगवडगावच्या आत्महत्येच्या प्रकरणास धक्कादायक कलाटणी ...

औरंगाबादेतील विसर्जन विहिरींचा गाळ काढण्यासाठी ४२ लाख रुपयांचा खर्च - Marathi News | Expenditure of Rs. 42 lakhs for removal of sludge from immersion wells in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेतील विसर्जन विहिरींचा गाळ काढण्यासाठी ४२ लाख रुपयांचा खर्च

Ganesh Mahotsav Aurangabad : संघर्षनगर, मुकुंदवाडी, संतोषीमाता नगर आणि सिडको एन-१२ या चार विहिरींमधील गाळ काढण्याचे काम देण्यात आले. ...

शिवसेनेत काहीतरी चाललंय ! अतिवृष्टीच्या पाहणीआडून राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचे लोकसभा व्हिजन - Marathi News | Something is going on in Shiv Sena ! Minister of State Abdul Sattar's Lok Sabha Vision | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेत काहीतरी चाललंय ! अतिवृष्टीच्या पाहणीआडून राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचे लोकसभा व्हिजन

Abdul Sattar News : इंजिनिअरिंगचे गणित जुळवून राज्यमंत्री स्वत:साठी सुरक्षित मतदारसंघ शोधण्याचा किंवा लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दावा करण्याच्या तयारी असल्याची चर्चा ...

औरंगाबादेत तरुणाचं डोकं ठेचून खून, पोलिसांची घटनास्थळी धाव - Marathi News | In Aurangabad, a youth was crushed to death, police rushed to the spot in aurangabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :औरंगाबादेत तरुणाचं डोकं ठेचून खून, पोलिसांची घटनास्थळी धाव

दरम्यान तेथील एका गॅरेज चालकाने ही बाब महेशचे वडील दिगंबर काकडे यांना फोन करून कळविली. त्यानंतर काकडे हे हॉटेल तरंग येथे गेले ...

'ना मला ना तुला, घाल....',आपसातील कुरघोड्यांवर राजेश टोपेंनी टोचले स्थानिक नेत्यांचे कान - Marathi News | "Neither me nor you, took ...", Rajesh Tope pierced the ears of the local leaders over their quarrels | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'ना मला ना तुला, घाल....',आपसातील कुरघोड्यांवर राजेश टोपेंनी टोचले स्थानिक नेत्यांचे कान

Rajesh Tope : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची आढावा बैठक घेतली. ...