Chhatrapati Sambhaji Nagar Latest News FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शासकीय रक्तकेंद्रामध्ये अत्यल्प वेतनावर प्रत्येकी रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक, तंत्रज्ञ यांची नियुक्ती करण्यात आली होती. ...
आई, भाऊ, बहीण आणि भाचीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपीने भावावरही केला हल्ला ...
महाराष्ट्रातील जिल्ह्यांत सध्या ‘बाॅल लायटनिंग’ च्या दिसणाऱ्या घटना या पूर्णपणे नैसर्गिक असून नागरिकांनी घाबरू नये. ...
चार कारच्या विचित्र अपघातांत सर्वांत जास्त नुकसान एमएच २० ईवाय २३८८ या क्रमांकाच्या कारचे झाले ...
सिडको आणि हडको येथील नागरिकांना मोठ्याप्रमाणावर पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ...
वसुलीतील आपले अपयश झाकण्यासाठी महावितरण सर्वच ग्राहकांना कसे काय वेठीस धरू शकते, असा संतप्त सवाल ग्राहकांकडून उपस्थित करण्यात येतोय. ...
औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यात नागरिकांना दिसले दृश्य ...
रेल्वेवर दगडफेक करीत रेल्वे डब्यात घुसून लुटले ...