लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

राज ठाकरेंच्या सभेच्या परवानगी अर्जाची टेबलवारी सुरु; विरोधामुळे राजकीय वातावरण तापले - Marathi News | Table of application for Raj Thackeray's meeting permission begins; The political atmosphere heated up | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरेंच्या सभेच्या परवानगी अर्जाची टेबलवारी सुरु; विरोधामुळे राजकीय वातावरण तापले

Raj Thackeray: मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी सांगितले आहे की, कुणाच्याही निवेदनाला आम्ही भीक घालीत नाही. सभेला पोलिसांची परवानगी मिळणार आहे. ...

video: कडक उन्हात वऱ्हाड निघाले फिरत्या मंडपात; वऱ्हाडींची मनसोक्त नृत्याची हौस पुरी - Marathi News | Video: In the scorching sun the groom set out in a revolving tent; The relatives passion for dance is fulfilled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :video: कडक उन्हात वऱ्हाड निघाले फिरत्या मंडपात; वऱ्हाडींची मनसोक्त नृत्याची हौस पुरी

भरदुपारी कडक उन्हात क्रांती चौकातून वरात गेली, फिरत्या कापडी मंडपात वऱ्हाडीनीही संगीताच्या तालावर नृत्य केले. ...

राज ठाकरे यांच्या सभेवरून वावटळ; औरंगाबादमध्ये जय्यत तयारी सुरूच; विरोधाची धार कायम - Marathi News | Hurricane from above Raj Thackeray's meeting; Preparations continue in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरे यांच्या सभेवरून वावटळ; औरंगाबादमध्ये जय्यत तयारी सुरूच; विरोधाची धार कायम

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी १ मे रोजी सायंंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या नियाेजित सभेच्या अनुषंगाने मराठवाडा सांस्कृतिक मंडळाची पाहणी केली. या सगळ्या घडामोडींमध्ये सभेला विरोध करणाऱ्या निवेदनांची संख्या जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडे वाढली आहे. ...

औरंगाबादमध्येही नाशिक पॅटर्न; भोंग्याबाबत पोलीस आयुक्तांची महत्वाची माहिती - Marathi News | Before Raj Thackeray's meeting, Aurangabad Police Commissioner gave important information about Bhongya | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्येही नाशिक पॅटर्न; भोंग्याबाबत पोलीस आयुक्तांची महत्वाची माहिती

नियमांचे पालन केले नाही तर कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी दिला.  ...

लसीचे बंधन नको, पूर्ण क्षमतेने वर्ग सुरू करा; विद्यापीठाचे महाविद्यालयांना निर्देश - Marathi News | No vaccine binding, start classes at full capacity; Instructions to university colleges | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लसीचे बंधन नको, पूर्ण क्षमतेने वर्ग सुरू करा; विद्यापीठाचे महाविद्यालयांना निर्देश

जूनच्या मध्यापर्यंत पूर्ण करावा लागेल अभ्यासक्रम  ...

'पोलिसांनी औरंगाबादमधील राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली नाही तर..'; मनसेचं आव्हान - Marathi News | MNS has started preparations for the meeting to be held on May 1 in Aurangabad. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पोलिसांनी औरंगाबादमधील राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली नाही तर..'; मनसेचं आव्हान

औरंगाबादमध्ये १ मे रोजी होणाऱ्या सभेसाठी मनसेने जोरदार तयारी सुरु केली आहे. ...

मांगीरबाबा यात्रेत भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट; गळ टोचणी यावर्षीही बंदच - Marathi News | Significant decrease in the number of devotees in Mangirbaba Yatra; piercing is also closed this year | Latest beed News at Lokmat.com

बीड :मांगीरबाबा यात्रेत भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट; गळ टोचणी यावर्षीही बंदच

भाविकांच्या संख्येत जवळपास ६० ते ७० टक्के घट झाल्याचा अंदाज ...

Raj Thackeray: औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची सभा शंभर टक्के होणार अन् तीही पूर्ण ताकदीने; मनसेचा आक्रमक पवित्रा - Marathi News | MNS chief Raj Thackeray's meeting will be one hundred percent, said MNS Aurangabad district president Sumit Khambekar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची सभा शंभर टक्के होणार अन् तीही पूर्ण ताकदीने; मनसे आक्रमक

 राज ठाकरेंच्या या सभेला परवानगी नाकारण्यात यावी, असं पत्र या पाच संघटनांनी पोलीस आयुक्तांना पाठवलं आहे. ...