लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

तोंडोळीत दरोडेखोरांची एक दिवस अगोदरच रेकी; अत्याचाराच्या उद्देशानेच टाकला दरोडा - Marathi News | Reiki a day in advance of the robbers in the mouth; The robbery was carried out with the intention of rape | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तोंडोळीत दरोडेखोरांची एक दिवस अगोदरच रेकी; अत्याचाराच्या उद्देशानेच टाकला दरोडा

टोळीने १३ हून अधिक दरोडे टाकल्याची माहिती चौकशीत दिली आहे. यात चिकलठाणा, एमआयडीसी सिडकोतील दरोड्यांचाही समावेश आहे. ...

एमआयएम प्रमुख असदोद्दीन ओवेसी औरंगाबादेत, आगामी निवडणूकांची रणनीती आखणार  - Marathi News | MIM chief Asaduddin Owaisi in Aurangabad will plan the upcoming elections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमआयएम प्रमुख असदोद्दीन ओवेसी औरंगाबादेत, आगामी निवडणूकांची रणनीती आखणार 

MIM chief Asaduddin Owaisi in Aurangabad: महापालिका निवडणुकीच्या अनुषगांने त्यांचा दोन दिवसीय दौरा आहे. ...

औरंगाबादेत प्रथमच जीपीआर सर्वेक्षण; भूमिगत जलवाहिनी, ड्रेनेज, केबलची माहिती मिळणार - Marathi News | GPR survey for the first time in Aurangabad; You will get information about underground water supply, drainage, cable | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत प्रथमच जीपीआर सर्वेक्षण; भूमिगत जलवाहिनी, ड्रेनेज, केबलची माहिती मिळणार

महापालिकेत १९८२ मध्ये सेवेत दाखल झालेले अनेक अधिकारी, कर्मचारी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे जलवाहिन्या, ड्रेनेज लाइन, पथदिव्यांचे केबल कुठे टाकल्या गेल्या, हे कोणालाच माहीत नाही. ...

सिडको बसस्थानकातील बससेवा सुरळीत, आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटिसा - Marathi News | Bus service at Cidco bus stand smooth, termination notice to agitating ST employees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडको बसस्थानकातील बससेवा सुरळीत, आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटिसा

शनिवारी सकाळी सिडको बसस्थानक आगारातील अनेक चालक वाहक कर्तव्यावर हजर झाले. ...

अजब कारभार ! शासकीय बालगृह ५ वर्षांपासून बंद; इमारतीचे भाडे मात्र सुरू - Marathi News | Strange Working ! Government kindergarten closed for 5 years; The rent of the building, however, continues | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजब कारभार ! शासकीय बालगृह ५ वर्षांपासून बंद; इमारतीचे भाडे मात्र सुरू

हडको एन १२ येथे एका खासगी व्यक्तीच्या मालकीची इमारत भाडेतत्त्वावर घेऊन तेथे शासकीय बालगृह सुरू करण्यात आले होते. ...

औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त होण्याची नामुष्की टळली  - Marathi News | The disgrace of confiscating the chair of Aurangabad District Collector was averted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त होण्याची नामुष्की टळली 

फुलंब्री तालुक्यातील बाभूळगाव येथील लघुसिंचन प्रकल्पासाठी १९८० मध्ये जमीन संपादित करण्यात आली होती. त्यातील शेतकऱ्यांचा मावेजा अद्याप मिळाला नाही. ...

भांडण सोडविण्यास गेलेल्या दामिनी पथकावर मुलींचा हल्ला - Marathi News | Girls attack Damini squad to resolve dispute | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भांडण सोडविण्यास गेलेल्या दामिनी पथकावर मुलींचा हल्ला

Girls attacks on Damini squad: या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल असून एक आरोपी अटक तर दुसरी अल्पवयीन असल्याने शासकीय नियमाप्रमाणे कारवाई केली जाणार आहे. ...

गुंठेवारीवरून शिवसेनेतील माजी नगरसेवक आतून भाजपसोबत - Marathi News | Former Shiv Sena corporator with BJP from inside on Gunthewari issue | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुंठेवारीवरून शिवसेनेतील माजी नगरसेवक आतून भाजपसोबत

Gunthewari issue in Auranagbad: राजकीय गदारोळात काय होणार? याकडे लक्ष ...