लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

प्रेरणादायी क्रांती चौक ! १९८३ साली उभारण्यात आला होता शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा - Marathi News | Inspirational Kranti Chouwk ! The first statue of Shivaji Maharaj was erected in 1983 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रेरणादायी क्रांती चौक ! १९८३ साली उभारण्यात आला होता शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा

शिवजयंती विशेष: क्रांती चौकात २१ मे १९८३ रोजी मुंबईहून आणलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला होता.  ...

शिवतीर्थ! तरुणाईने चंग बांधला आणि 'या' गावात साकारले छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर - Marathi News | Shivteerth! temple of Chhatrapati Shivaji Maharaj in Jalaki bajar village of Aurangabad Dist | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवतीर्थ! तरुणाईने चंग बांधला आणि 'या' गावात साकारले छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर

गावातील तरुणांनी लोकसहभागातून २०१७ साली  छत्रपती शिवाजी महाराज यांचे या भव्य मंदिर उभारले. ...

शिवाजी महाराजांच्या देशातील सर्वात उंच पुतळ्याने शहराचा सन्मान वाढला;हजारोंनी पाहिला राजेशाही सोहळा - Marathi News | The country's tallest statue of Shivaji Maharaj enhanced the city's prestige; thousands watched the royal ceremony | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवाजी महाराजांच्या देशातील सर्वात उंच पुतळ्याने शहराचा सन्मान वाढला;हजारोंनी पाहिला राजेशाही सोहळा

Chatrapati Shivaji Maharaj: ‘याचि देही याचि डोळा’, क्रांतीचौकातील शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभासाठी हजारोंची गर्दी उसळल्याने क्रांतीचौकाला मिळणारे सर्व रस्ते जाम झाले होते. ...

शिवसागराच्या साक्षीने ‘छत्रपतींचा’ त्रिवार जयजयकार! क्रांतीचौकात अश्वारूढ पुतळ्याचे शानदार अनावरण - Marathi News | Triple cheers of 'Chhatrapati Shivaji Maharaj' with the witness of Shivsagar! The magnificent unveiling of the equestrian statue at Kranti Chowk Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसागराच्या साक्षीने ‘छत्रपतींचा’ त्रिवार जयजयकार! क्रांतीचौकात अश्वारूढ पुतळ्याचे शानदार अनावरण

महाराजांच्या पुतळ्यापासून चारही दिशांच्या १ कि.मी.हून अधिक अंतरापर्यंत असलेला हजारो शिवप्रेमींचा शिवसागर या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार ठरला. ...

Aurangabad Crime News : आधी गाडीचा स्फोट झाला मग त्यात नग्न कपल सापडलं, घटनेने वाढलं गूढ... | - Marathi News | Aurangabad Crime News: First the car exploded then a naked couple was found in it, the incident increased the mystery ... | | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Aurangabad Crime News : आधी गाडीचा स्फोट झाला मग त्यात नग्न कपल सापडलं, घटनेने वाढलं गूढ... |

आडरानात गाडी.. स्फोट झाला.. आणि जेव्हा लोकांचं लक्ष गेलं.. तेव्हा धक्काच बसला... कारण गाडीत एक कपल सापडलं.. तेही नग्न.. मृतावस्थेत... औरंगाबादच्या चिकलठाणा भागातली ही घटना आहे.. ज्या घटनेने खळबळ माजवलेय.. गाडीचा स्फोट कसा झाला... गाडीत नग्नावस्थेत आढ ...

सिल्लोडमध्ये 'जय शिवराय'चा नाद दुमदुमला; प्रवेशद्वारावर शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन - Marathi News | The sound of 'Jai Shivrai' resounded in Sillod; Statue of Shivaji Maharaj installed at the entrance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडमध्ये 'जय शिवराय'चा नाद दुमदुमला; प्रवेशद्वारावर शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन

शहरातील प्रमुख भागातून पुतळ्याची काढण्यात आली मिरवणूक. ...

अखेर मराठवाड्याच्या राजधानीसाठी ५०० कोटींचा विकास निधी - Marathi News | Finally, a fund of 500 crores for the capital of Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर मराठवाड्याच्या राजधानीसाठी ५०० कोटींचा विकास निधी

सर्व स्तरातून मागणी झाल्यानंतर शासनाचा निर्णय ...

मातीच्या ट्रॅकवर दुचाकी चालवून दाखवा आणि लायसन्स मिळवा - Marathi News | Ride a bike on a dirt track and get a license | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मातीच्या ट्रॅकवर दुचाकी चालवून दाखवा आणि लायसन्स मिळवा

आधुनिक ट्रॅक कधी? साजापूर करोडी पर्मनंट लायसन्ससाठी चाचणी, मातीच्या ट्रॅकवर दुचाकीचालकांचा रोष ...