लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

मित्रांची सायकल सफर अखेरची ठरली; तीन मुलांचा भांगासीमाता गडाजवळील शेततळ्यात बुडून मृत्यू - Marathi News | The friends' bicycle trip was the last; Three children drowned in a farm lake at Dharampur Shivara | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मित्रांची सायकल सफर अखेरची ठरली; तीन मुलांचा भांगासीमाता गडाजवळील शेततळ्यात बुडून मृत्यू

तिघे मित्र रविवारी दुपारी १ वाजेच्या दरम्यान सायकल सफरीवर गेले होते. ...

आमदार रमेश बोरनारेंचा राजीनामा घेऊन कारवाई करावी; भाजप महिला आघाडी आक्रमक - Marathi News | took resignation and action should be taken against MLA Ramesh Bornare; Protest from BJP Women's Front | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमदार रमेश बोरनारेंचा राजीनामा घेऊन कारवाई करावी; भाजप महिला आघाडी आक्रमक

आमदार झाल्यापासून बोरनारे व कुटुंब, तसेच समर्थक पक्ष संघटनेत मस्तवालपणे वागत असून, गटबाजीच्या राजकारणाला खतपाणी घालत असल्याचा प्रकार जानेवारीत समोर आला. ...

आमदार बोरनारेंच्या भावाने शेतात महिलेला केली होती मारहाण; त्यात अभय मिळाल्याने वाढली हिंमत - Marathi News | Another crime casae of MLA Ramesh Bornare's brother; The woman next to farm land was beaten | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमदार बोरनारेंच्या भावाने शेतात महिलेला केली होती मारहाण; त्यात अभय मिळाल्याने वाढली हिंमत

ग्रामीण पोलिसांचे अभय : वीरगाव ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद ...

भावजयीस मारहाण प्रकरण: शिवसेना आ. बोरनारेंवरील कारवाईचा अहवाल महिला आयोगाने मागविला - Marathi News | sister-in-law assault case: The Women's Commission called for a report on the action taken against Shiv Sena MLA Ramesh Bornare | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भावजयीस मारहाण प्रकरण: शिवसेना आ. बोरनारेंवरील कारवाईचा अहवाल महिला आयोगाने मागविला

भावजयीस मारहाण प्रकरण : राज्य महिला आयोगाचे ग्रामीण पोलिसांना आदेश ...

जगप्रसिद्ध कलेच्या कुशीत वसलेय शिवछत्रपती घडविणारे कलातीर्थ - Marathi News | Kalatirtha that makes Shivchhatrapati statues situated in the embrace of world famous art | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जगप्रसिद्ध कलेच्या कुशीत वसलेय शिवछत्रपती घडविणारे कलातीर्थ

 खुलताबादपासून थंड हवेचे ठिकाण म्हैसमाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन किलोमीटर अंतरावर अवतरलेय हे कलातीर्थ.  ...

सुपेच्या कार्यकाळात आणखी एक कारनामा;शिक्षण सेवकांच्या बनावट नियुक्ती आदेशाचा भांडाफोड - Marathi News | Another fraud of Tukaram Supe's tenure; exposing fake appointment order of primary teacher | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सुपेच्या कार्यकाळात आणखी एक कारनामा;शिक्षण सेवकांच्या बनावट नियुक्ती आदेशाचा भांडाफोड

टीईटी परीक्षा घोटाळ्यातील आरोपी तथा तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांच्या कार्यकाळातील अनेक प्रकार समोर येत आहेत. ...

किर्तीस्तंभ वेरुळ लेण्यासमोरच राहील; भागवत कराडांचे सकल जैन समाजाला आश्वासन - Marathi News | Jain Kirtistambh will remain in front of Ellora Caves; Bhagwat Karad's assurance to the Sakal Jain community | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :किर्तीस्तंभ वेरुळ लेण्यासमोरच राहील; भागवत कराडांचे सकल जैन समाजाला आश्वासन

वेरुळ लेण्यांसमोरील किर्तीस्तंभ हटवू नये, या मागणीचे निवेदन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा व सर्व पदाधिकाऱ्यांनी दिले. ...

हा तरुण मावळा रोजच साजरी करतो शिवजयंती;पगार अत्यल्प असूनही पुतळ्यासाठी हार,फुलांवर खर्च - Marathi News | This young Mawla from aurangabad celebrates Shiva Jayanti every day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हा तरुण मावळा रोजच साजरी करतो शिवजयंती;पगार अत्यल्प असूनही पुतळ्यासाठी हार,फुलांवर खर्च

शिवजयंती विशेष:  वर्षभर छत्रपतींच्या पुतळ्याच्या स्वच्छतेकडे कुणाचेही लक्ष नसते, ही बाब त्याच्या जिव्हारी लागली. ...