लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

मनपा सीबीएसई शाळेत प्रवेशासाठी अलोट गर्दी; पहिल्या दिवशी ३९० पालकांनी घेतले प्रवेश अर्ज - Marathi News | crowd for admission in Municipal CBSE school; On the first day, 390 parents applied for admission | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपा सीबीएसई शाळेत प्रवेशासाठी अलोट गर्दी; पहिल्या दिवशी ३९० पालकांनी घेतले प्रवेश अर्ज

मागील काही वर्षांपासून पालकांचा कल सीबीएसई शाळांकडे अधिक वाढला आहे. ...

तडा गेलेल्या रुळावरून दोन रेल्वे गेल्या; वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली, प्रवासी बालंबाल बचावले - Marathi News | Two trains runs on track, safe due to the low speed, a major accident was averted and the passengers were rescued | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तडा गेलेल्या रुळावरून दोन रेल्वे गेल्या; वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली, प्रवासी बालंबाल बचावले

जोडावरची वेल्डिंग तुटल्यामुळे घडली घटना, तातडीने तासाभरात दुरुस्ती करण्यात आली ...

शहरातील बड्या हॉटेल्सच्या नळ कनेक्शनची होणार तपासणी; प्रभारी प्रशासक चव्हाण यांचे आदेश - Marathi News | The tap connections of big hotels in the city will be inspected; Order of Administrator in charge Chavan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरातील बड्या हॉटेल्सच्या नळ कनेक्शनची होणार तपासणी; प्रभारी प्रशासक चव्हाण यांचे आदेश

जायकवाडी धरणातून १३५ ते १४० एमएलडी इतका पाणीउपसा होतो. ...

चढ्या भावाने खत विक्री करणाऱ्यांना दणका; सिल्लोडमध्ये दोन दुकानांचे परवाने निलंबित - Marathi News | Action against those who sell fertilizer at inflated prices; Licenses of two shops suspended in Sillod | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चढ्या भावाने खत विक्री करणाऱ्यांना दणका; सिल्लोडमध्ये दोन दुकानांचे परवाने निलंबित

यापुढेही अचानक भेटी देऊन अशीच कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पथकाने दिला ...

खुलताबाद नगर परिषद निवडणुक : १० प्रभागातील २० जागेसाठी आरक्षण सोडत जाहीर - Marathi News | Khultabad Municipal Council Election: Leaving reservation for 20 seats in 10 wards announced | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खुलताबाद नगर परिषद निवडणुक : १० प्रभागातील २० जागेसाठी आरक्षण सोडत जाहीर

दोन प्रभाग व तीन जागा वाढल्याने अनेकांचे नवीन प्रभागाकडे लक्ष  ...

पैठण नगरपरिषदेच्या १२ प्रभागातील पंचवीस जागेसाठी आरक्षण सोडत जाहीर, दिग्गजांना फटका - Marathi News | reservation declared for 25 seats in 12 wards of Paithan Municipal Council announced | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठण नगरपरिषदेच्या १२ प्रभागातील पंचवीस जागेसाठी आरक्षण सोडत जाहीर, दिग्गजांना फटका

प्रत्येक प्रभागात एक जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटल्याने इच्छुकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

गर्भलिंग निदान करणारा निघाला शिकाऊ डॉक्टर; १० हजार त्याला देत एजंट १५ हजार ठेवी - Marathi News | Beed illegal abortion case; Agent took 15 thousand while 10 thousand for doctor after gender detection | Latest beed News at Lokmat.com

बीड :गर्भलिंग निदान करणारा निघाला शिकाऊ डॉक्टर; १० हजार त्याला देत एजंट १५ हजार ठेवी

लिंगनिदान करणाऱ्या शिकाऊ डॉक्टरला बेड्या; औरंगाबादेतून अहमदनगरला काढला होता पळ ...

गंगापूर साखर कारखान्याच्या सभेत गोंधळ; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वातावरण निवळले - Marathi News | Confusion in Gangapur sugar factory meeting; police cleared everything | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगापूर साखर कारखान्याच्या सभेत गोंधळ; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वातावरण निवळले

विद्यमान संचालक मंडळावर झालेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांना सत्ताधारी कशाप्रकारे उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...