लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

मराठवाड्यास महात्मा फुलेंचा पदस्पर्श; औरंगाबाद ते पैठण रस्ता पहिल्यांदा बांधला जोतिबांनी - Marathi News | Mahatma Jyotiba Phule in Marathwada; The road from Aurangabad to Paithan was built for the first time by Mahatma Jyotibani Fule | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महात्मा फुलेंच्या पाऊलखुणा; मराठवाड्यात रस्त्यांची कामे, सत्यशोधक चळवळीचे बनवले केंद्र

मराठवाड्यातील अनेक ठिकाणी सातत्याने सत्यशोधक समाजाच्या सभा, बैठकींना महात्मा फुलेंची हजेरी ...

ग्रामस्थांना बसला धक्का; खंडाळा-परसोडा मार्गावर जागोजागी निरोधचा सडा - Marathi News | In Vaijapur taluka condoms were found on the Khandala-Parsoda road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रामस्थांना बसला धक्का; खंडाळा-परसोडा मार्गावर जागोजागी निरोधचा सडा

खंडाळा ते परसोडा या आंतरमार्गावर सुमारे एक किलोमीटर अंतरात शनिवारी मध्यरात्री अज्ञातांनी विनापाकीट असलेले निरोध आणून टाकले. ...

MLC Suresh Dhas: भाजप आमदार सुरेश धस यांना उच्च न्यायालयाचा दणका, दरोड्याचा गुन्हा दाखल - Marathi News | Beed BJP MLC Suresh Dhas in trouble, will also be charged with Robbery; Order of Aurangabad Bench | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप आमदार सुरेश धस यांना उच्च न्यायालयाचा दणका, दरोड्याचा गुन्हा दाखल

MLC Suresh Dhas: आठ महिन्यांपूर्वीच्या एका प्रकरणामुळे भाजपचे आमदार सुरेश धस अडचणीत आले आहेत. ...

देवगिरी किल्ल्यालगत रोप-वे करता येत नाही, अजिंठा लेणीत होणे शक्य - Marathi News | No ropeway can be made near Devagiri fort, it is possible to reach Ajanta caves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देवगिरी किल्ल्यालगत रोप-वे करता येत नाही, अजिंठा लेणीत होणे शक्य

पर्यटनाला चालना देण्यासाठी, तसेच रस्त्यावर होणारी रहदारी कमी करण्यासाठी आता रोप-वे उभारण्याचा मुद्दा पुढे आला. ...

पोलिसांना चॅलेंज, कोम्बिंग ऑपरेशन सुरु असताना फोडली दोन घरे - Marathi News | Challenge the police, two houses were broken into while the combing operation was underway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिसांना चॅलेंज, कोम्बिंग ऑपरेशन सुरु असताना फोडली दोन घरे

पडेगावात दोन घटना : लाखोंचा ऐवज लंपास ...

Video: नारेगावातील भंगार गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाचे आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न - Marathi News | Video: Massive fire at scrap warehouse at Naregaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: नारेगावातील भंगार गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाचे आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न

अल्पवधीत आगीने संपूर्ण गोदाम कवेत घेतल्याने धुराचे लोट दूरपर्यंत दिसत आहेत. ...

'मी आत्महत्या करीत आहे'; भावाला मेसेज केला अन् चिमुकलीसह आईने रेल्वेतून उडी घेतली - Marathi News | 'I'm committing suicide'; The mother jumped out of the train with child after sending a message to her brother | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मी आत्महत्या करीत आहे'; भावाला मेसेज केला अन् चिमुकलीसह आईने रेल्वेतून उडी घेतली

कौटुंबिक वादातून माहेरी आलेल्या विवाहितेस सासरचे लोक घेऊन जाण्यास आले होते, तेव्हा विवाहितेने उचले टोकाचे पाऊल ...

आंबेडकर जयंतीनिमित्त समता महोत्सवास सुरुवात; विद्यार्थी, नागरिकांचा उत्फूर्त सहभाग - Marathi News | Samata Mahotsav begins on the occasion of Ambedkar Jayanti; Spontaneous participation of students and citizens | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आंबेडकर जयंतीनिमित्त समता महोत्सवास सुरुवात; विद्यार्थी, नागरिकांचा उत्फूर्त सहभाग

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती राज्यभरात सलग १० दिवस साजरी करण्यात येत आहे. ...