छत्रपती संभाजीनगरात ७० वर्षांपूर्वी पोळा सण साजरा करण्यासाठी पंचक्रोशीतील पशुपालक त्यांच्याकडील बैलांना सजवून गुलमंडीवर आणत होते. तिथून मिरवणूक निघत असे. या पोळा सणाची आठवण ताजी करणारे छायाचित्र. खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी उपलब्ध करून दिले आहे ते आदर ...