छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
Maharashtra Sadan Scam: महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळांवर तुफान आरोप झाले होते, त्यांचं राजकीय करिअरच धोक्यात आलं होतं. खरं तर काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी कोर्टानं भुजबळांची निर्दोष मुक्तता केली होती. पण आता पुन्हा एक ...
राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि शिवसेनेचे सुहास कांदे यांच्यातला वाद चर्चेत आहे... वारंवार कांदे आणि भुजबळ एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न करतात... वाद इतका टोकाला गेला... की सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र लिहिलं.. आणि त्यात आत्महदह ...
सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावरुन फार चर्चा सुरु आहेत. कोणी म्हणतय की मी मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतंय, कोणी म्हणत एकच नंबर मुख्यमंत्री, कोणी म्हणतंय मी चारवेळा मुख्यमंत्री होतो. आता मुख्यमंत्रीपदाबाबत नवा गौप्यस्फोट कऱण्यात आलाय. मंत्री छगन भ ...
लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंंत्री छगन भुजबळ यांची राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक मुलाखत घेतली आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन छगन भुजबळ यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले आहेत. त ...