लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
नाशिकमध्ये २३ पासून ‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’ - Marathi News | No vaccine, no entry in Nashik since 23rd | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये २३ पासून ‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’

राज्यात ओमायक्रॉनचा झालेला शिरकाव आणि जिल्ह्यात कोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’ करण्याचा निर्णय पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे. त्यानुसार येत्या २३ तारखेपासून व्हॅक्सिन घेतली असेल, ...

माजी आमदार संजय पवार यांचा भाजपला ‘ जय श्रीराम ’ - Marathi News | Former MLA Sanjay Pawar's 'Jai Shriram' to BJP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माजी आमदार संजय पवार यांचा भाजपला ‘ जय श्रीराम ’

नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय पवार यांनी भाजपला ‘ जय श्रीराम ’ म्हणत पुन्हा राष्ट्रवादीची वाट धरली आहे. येवला येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पवार यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. ...

OBC Reservation: “डेटा देण्याची वेळ आल्यावर केंद्राने भूमिका बदलली, आम्ही आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करतोय” - Marathi News | ncp chhagan bhujbal criticised centre modi govt and bjp over obc reservation issue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :“डेटा देण्याची वेळ आल्यावर केंद्राने भूमिका बदलली, आम्ही आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करतोय”

OBC Reservation: या सर्व गोष्टींना भाजपवालेच जबाबदार असून, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी शेवटपर्यंत लढत राहणार, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...

Omicron Variant: नाशिकमध्ये २३ तारखेपासून नवीन नियम लागू; ओमायक्रॉनचा धोका पाहता पालकमंत्री छगन भुजबळांचा निर्णय - Marathi News | new rule implement from 23 in nashik chhagan bhujbal took review meeting on omicron variant | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये २३ तारखेपासून नवीन नियम लागू; ओमायक्रॉनचा धोका पाहता पालकमंत्री छगन भुजबळांचा निर्णय

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी एक बैठक घेतली असून, नाशिककरांची काही नवीन नियम लागू केले जाणार आहेत. ...

Sharad Pawar Birthday: “शरद पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जो चमत्कार झाला, तोच २०२४ मध्ये दिल्लीत होईल”: छगन भुजबळ - Marathi News | chhagan bhujbal said political history can repeat in delhi in 2024 in sharad pawar leadership | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शरद पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जो चमत्कार झाला, तोच २०२४ मध्ये दिल्लीत होईल”: छगन भुजबळ

Sharad Pawar Birthday: साहित्य, शिक्षण, विज्ञान, कला, क्रीडा यांसह विविध क्षेत्रात शरद पवारांचे मोलाचे योगदान आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...

तांत्रिक बाबींमुळे ५४ टक्के ओबीसी समाजावर अन्याय - छगन भुजबळ - Marathi News | Chhagan Bhujbal's statement that injustice is done to 54% OBC community due to technical issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तांत्रिक बाबींमुळे ५४ टक्के ओबीसी समाजावर अन्याय - छगन भुजबळ

Chhagan Bhujbal News: ...

Marathi Sahitya Sammelan: साहित्यिकांना राज्यकर्त्यांच्या चुका सांगण्याचा अधिकार, छगन भुजबळ यांचे विधान - Marathi News | Marathi Sahitya Sammelan: Literary Right to Tell the Mistakes of Rulers, Statement by Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साहित्यिकांना राज्यकर्त्यांच्या चुका सांगण्याचा अधिकार, छगन भुजबळ यांचे विधान

Marathi Sahitya Sammelan: साहित्य संमेलनाची आखणी करताना आपल्याला राजाश्रय हवा असतो. शासनाने तो दिला पाहिजे, असेच माझे मत आहे. तुम्ही मंडळी राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेऊन कथा, कादंबऱ्या रचत असता. वात्रटिकांसाठी राजकीय पुढाऱ्याइतका मसाला तुम्हाला कोणी ...

गोदाकाठी फुलला साहित्य कुंभाचा मेळा ! - Marathi News | Literature Aquarius Fair at Godakathi Flower! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदाकाठी फुलला साहित्य कुंभाचा मेळा !

गोदाकाठच्या वातावरणात अलवार पसरलेले धुके...हवेतील कुंद गारवा...तात्यासाहेबांच्या निवासस्थानी कुसुमांनी सजविलेली आकर्षक ग्रंथपालखी...टाळ-मृदुगांचा गजर आणि ‘ज्ञानोबा माउली, तुकाराम’च्या जयघोषाने वातावरणात पसरलेले चैतन्य. सोबतीला सारस्वतांचा मेळा...स्वा ...