लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
India wins Gold Medal: इनडोअर आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेत पंकज भुजबळांच्या दोन्ही मुलींची 'सुवर्ण'कमाई! - Marathi News | Chhagan Bhujbal granddaughters Devisha and Tanishka wins Gold medal in Indoor Archery Championship proud moment for India | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :इनडोअर आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेत पंकज भुजबळांच्या दोन्ही मुलींची 'सुवर्ण'कमाई!

देविशा, तनिष्का यांनी जागतिक स्तरावर उंचावली भारताची मान ...

Maharashtra Politics: “आता महाराष्ट्रातील जनता ठरवेल कुणाला ठेवायचं आणि कुणाला नेस्तनाबुत करायचं?” - Marathi News | ncp chhagan bhujbal reaction over election commission of india decision on shiv sena dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता महाराष्ट्रातील जनता ठरवेल कुणाला ठेवायचं आणि कुणाला नेस्तनाबुत करायचं?”

Maharashtra News: शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि बाकी लोक फुटले. याची स्क्रिप्ट दिल्लीतून तयार झाली आहे, असा दावा करण्यात आला आहे. ...

Maharashtra Politics: “...तेव्हा कुणालाही विश्वासात घेतलं नाही”; ठाकरे गटानंतर NCPच्या नेत्याची काँग्रेसवर टीका - Marathi News | ncp leader chhagan bhujbal criticised congress after shiv sena thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तेव्हा कुणालाही विश्वासात घेतलं नाही”; ठाकरे गटानंतर NCPच्या नेत्याची काँग्रेसवर टीका

Maharashtra Politics: नाना पटोलेंनी राजीनामा दिला नसता तर कदाचित या सगळ्या घटना घडल्या नसत्या, असा दावा करण्यात आला आहे. ...

Maharashtra Politics: “बाळासाहेबांचे तैलचित्र नवीन संसद भवनात लावण्याची नितांत आवश्यकता”; शिंदे-फडणवीसांना पत्र - Marathi News | ncp chhagan bhujbal letter to cm eknath shinde and dcm devendra fadnavis over balasaheb thackeray oil painting install in new parliament | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाळासाहेबांचे तैलचित्र नवीन संसद भवनात लावण्याची नितांत आवश्यकता”; शिंदे-फडणवीसांना पत्र

Maharashtra News: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे एक तैलचित्र नवीन संसद भवनात लावण्याची मागणी करण्यात आली आहे. ...

राज्यात महाविकास आघाडीची ताकद, पदवीधर निवडणुकीत विजय निश्चित- छगन भुजबळ यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Mahavikas Aghadi has strength in Maharashtra so victory in the graduate elections is fixed says Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात 'मविआ'ची ताकद, पदवीधर निवडणुकीत विजय निश्चित- छगन भुजबळ

'मविआ'च्या उमेदवार शुभांगी पाटील यांना निवडून आणण्यासाठी घटक पक्षांनी एकजुटीने काम करण्याचे केले आवाहन ...

बिहारप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा : छगन भुजबळ - Marathi News | Chhagan Bhujbal's demand for a separate census of other backward classes in the state like Bihar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिहारप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा : छगन भुजबळ

बिहार राज्याने नुकतीच जातनिहाय जनगणना करण्यास सुरवात केली. ...

'तुम्ही नरेंद्र मोदींना विष्णूचा अवतार म्हणता, तर आम्ही...' छगन भुजबळ यांचे भाजपला प्रत्युत्तर - Marathi News | 'You call Narendra Modi an avatar of Vishnu' Chhagan Bhujbal's reply to BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तुम्ही नरेंद्र मोदींना विष्णूचा अवतार म्हणता, तर आम्ही...' छगन भुजबळ यांचे भाजपला प्रत्युत्तर

'आम्हाला शरद पवार गोरगरीबांचा जाणता राजा वाटतात.' ...

शरद पवार हे 'जाणता राजा' असल्याचं मला मान्य; भुजबळांनी कारणही सांगितलं - Marathi News | Sharad Pawar, I accept this 'Janata Raja'; Chhagan Bhujbal said clearly after controversy of ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार हे 'जाणता राजा' असल्याचं मला मान्य; भुजबळांनी कारणही सांगितलं

शरद पवारांना उद्देशून जाणता राजा ही पदवी मला मान्य आहे, कारण मी त्यांच्यासोबत फिरलो आहे. ...