छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांचं बंड आणि राज्याच्या राजकारणात झालेल्या मोठ्या उलथापालथीला वर्ष होऊन काही दिवस उलटत नाहीत तोच काल महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला. ...
छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाचा प्रदेशाध्यक्ष हवा असे म्हटल्यानंतर पक्षात धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नावांची प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चा सुरू झाली आहे. ...
NCP Chhagan Bhujbal News: जयंत पाटील ५ वर्षांपासून प्रदेशाध्यक्षपदावर आहेत. ३ वर्षांनंतर हे पद बदलण्याची तरतूद पक्षाच्या घटनेत आहे, असे छगन भुजबळ म्हणाले. ...