लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
जाती-जातीत तेढ वाढवू नका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाव न घेता भुजबळांना कानपिचक्या - Marathi News | Don't increase caste tension, Bhujbals don't mention Deputy Chief Minister Ajit Pawar's name | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जाती-जातीत तेढ वाढवू नका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाव न घेता भुजबळांना कानपिचक्या

Ajit Pawar: आपल्या अधिकारांबाबत जरूर बोला, पण बोलताना इतरांच्या भावना दुखावणार नाहीत, जाती-जातीत तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, अशा कानपिचक्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना दिल्या.  ...

मनोज जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल; "छगन भुजबळांची सावलीही कुणावर पडू नये, इतकं..." - Marathi News | Maratha activist Manoj Jarange Patil again criticized Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल; "छगन भुजबळांची सावलीही कुणावर पडू नये, इतकं..."

मंत्री छगन भुजबळ  आज त्यांच्या येवला मतदारसंघात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. ...

आरक्षण अडविण्यात छगन भुजबळांचा हात; माजी खासदार हरीभाऊ राठोड यांचा आरोप - Marathi News | Chhagan Bhujbal's hand in blocking reservation; Allegation of former MP Haribhau Rathod | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरक्षण अडविण्यात छगन भुजबळांचा हात; माजी खासदार हरीभाऊ राठोड यांचा आरोप

राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेत भुजबळ यांचा समावेश असतानाही बाहेर येऊन ते यूटर्न घेतात, असा आरोपी त्यांनी यावेळी केला.... ...

"कितीही जळाला तरी..."; फुलं उधळण्यावरून टीका करणाऱ्यांचा जरांगेंनी घेतला समाचार - Marathi News | Manoj Jarange Patil targeted by Praful Patel, Chhagan Bhujbal over Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कितीही जळाला तरी..."; फुलं उधळण्यावरून टीका करणाऱ्यांचा जरांगेंनी घेतला समाचार

आज समाज ताकदीनं एकत्र येतोय, दुसरं काम सोडून मराठा समाज एकजूट दाखवतोय. त्याचा आनंद वाटतो असं जरांगे पाटील म्हणाले. ...

मी काेणत्याही समाजाविरुद्ध नाही : छगन भुजबळ - Marathi News | I am not against any community: Chhagan Bhujbal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी काेणत्याही समाजाविरुद्ध नाही : छगन भुजबळ

Chhagan Bhujbal: मी कुठल्याही समाजाच्याविरुद्ध नाही, आपणसुद्धा कुठल्याही समाजाच्याविरुद्ध असू नये, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले.  ...

...तर भुजबळ तुरुंगातच राहिले असते, मी त्यांना बाहेर काढले- प्रकाश आंबेडकर - Marathi News | Chances of Hindu-Muslim or OBC-Maratha riots after December 3 - Prakash Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर भुजबळ तुरुंगातच राहिले असते, मी त्यांना बाहेर काढले- प्रकाश आंबेडकर

चार महिन्यानंतर सत्तापरिवर्तन... ...

“तीच भूमिका सरकारचीही आहे”; छगन भुजबळांच्या मागणीला CM एकनाथ शिंदेंचे समर्थन! - Marathi News | cm eknath shinde reaction over chhagan bhujbal demand regarding maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तीच भूमिका सरकारचीही आहे”; छगन भुजबळांच्या मागणीला CM एकनाथ शिंदेंचे समर्थन!

Maratha Reservation Issue: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...

६ डिसेंबरनंतर राज्यात अनेक ठिकाणी दंगलीची शक्यता; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर दावा - Marathi News | Possibility of riots in many places in the state after December 6 secret explosion of Prakash Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :६ डिसेंबरनंतर राज्यात अनेक ठिकाणी दंगलीची शक्यता; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर दावा

प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर निशाणा लगावला. ...