लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ- हेमंत गोडसे पुन्हा आमने सामने! - Marathi News | Chhagan Bhujbal-Hemant Godse face each other again on the issue of Maratha reservation! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ- हेमंत गोडसे पुन्हा आमने सामने!

काल सायंकाळी खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन भुजबळ यांच्यावर कठोर टीका केली आहे. ...

“छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेऊन जातीय तेढ वाढवू नये”: शिवेंद्रसिंहराजे - Marathi News | shivendrasinh raje bhosale slams chhagan bhujbal over obc and maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेऊन जातीय तेढ वाढवू नये”: शिवेंद्रसिंहराजे

Shivendraraje Vs Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याच्या मागणीचे शिवेंद्रसिंहराजे यांनी समर्थन केल्याचे सांगितले जात आहे. ...

आरक्षण मुद्द्यावरून वाक् युद्ध; भुजबळ-जरांगे पुन्हा आमने सामने - Marathi News | War of words over maratha reservation issue; Bhujbal-Jarange will face each other again | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरक्षण मुद्द्यावरून वाक् युद्ध; भुजबळ-जरांगे पुन्हा आमने सामने

‘त्यांना एका समाजाची बाजू घेणे शोभते का?’, ‘आम्ही बोलावे एवढी त्यांची लायकी नाही’ ...

४८ तासांत पैसे परत न केल्यास...; भुजबळांनी घर हडपल्याचा आरोप; काय आहे प्रकरण? - Marathi News | Anjali Damania alleges against Chhagan Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४८ तासांत पैसे परत न केल्यास...; भुजबळांनी घर हडपल्याचा आरोप; काय आहे प्रकरण?

या बंगल्याऐवजी बिल्डरकडून ५ फ्लॅट फर्नांडिस कुटुंबाला मिळणार होते. परंतु ते फ्लॅट या कुटुंबाला मिळाले नाहीत. ...

...तर सरकारला खाली खेचण्याची ताकद ओबीसीत आहे; प्रकाश शेंडगेंचा इशारा - Marathi News | We have the power to pull down the government if it tries to push reservation for OBCs in any situation - Prakash Shendge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर सरकारला खाली खेचण्याची ताकद ओबीसीत आहे; प्रकाश शेंडगेंचा इशारा

संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलाय, परतु मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा अशी मागणी त्यांनी केली नाही असं शेंडगे म्हणाले. ...

संभाजीराजे, तुम्ही एका समाजाची बाजू घेऊन कसं बोलता?: छगन भुजबळांनी दिला सल्ला - Marathi News | Maratha-OBC: Chhagan Bhujbal's reaction to Sambhajiraje Chhatrapati's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजीराजे, तुम्ही एका समाजाची बाजू घेऊन कसं बोलता?: छगन भुजबळांनी दिला सल्ला

प्रकाश आंबेडकरांनीही आम्हाला सहकार्य केले पाहिजे. आम्हाला सांगा, आमचे कुठे चुकले? असंही भुजबळांनी म्हटलं. ...

जरांगे पाटील साताऱ्यात, खांद्यावर हात ठेवत उदयनराजेंकडून कानमंत्र; आरक्षणाबद्दल मांडली रोखठोक भूमिका! - Marathi News | Udayanraje Bhosale reaction on Maratha reservation and Manoj Jarange Patil in Satara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरांगे पाटील साताऱ्यात, खांद्यावर हात ठेवत उदयनराजेंकडून कानमंत्र; आरक्षणाबद्दल रोखठोक भूमिका

उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच ओबीसी एल्गार मेळाव्यातील इशाऱ्यावरही आपली भूमिका मांडली आहे. ...

“छगन भुजबळांना राज्यात जातीय दंगली घडवायच्यात, CM होण्यासाठी हे चाललेय”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange big allegation on chhagan bhujbal that he wants to create communal riots in the state this is going on to become cm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छगन भुजबळांना राज्यात जातीय दंगली घडवायच्यात, CM होण्यासाठी हे चाललेय”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil Vs Chhagan Bhujbal: मराठा समाज शहाणपणाची भूमिका घेणार आहे. या राज्यात आम्हाला जातीय दंगली करायच्या नाहीत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...