छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
Anjali Damania News: हेच भुजबळ तुरुंगात होते, तेव्हा छातीत कळ यायची. मग आता ठणठणीत? असा काय नाईलाज आहे? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे की, तुम्ही आमचे काहीच वाकड करू शकत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली आहे. ...
छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील या सगळ्यांना सदिच्छा आहे, पण ओबीसींच्या प्रश्नांवर भूमिका घेणार नसाल तर गाठ ओबीसी चळवळीशी आहे हे लक्षात ठेवा ...
Chhagan Bhujbal Oath Ceremony News: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात दिसणार आहेत. राजभवनात हा शपथविधी सोहळा होणार आहे. ...
Chhagan Bhujbal On Caste Based Census Decision: हा अतिशय क्रांतिकारी निर्णय असून, देशातील समस्त ओबीसी समाजाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानतो, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...