लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
कमळावर निवडणुकीचा प्रस्तावच नाही ! - छगन भुजबळ  - Marathi News | There is no election proposal on the lotus! - Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कमळावर निवडणुकीचा प्रस्तावच नाही ! - छगन भुजबळ 

नाशिकच्या जागेची मागणी आमचे नेते अजीत पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीतील भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाशी बोलताना केली होती. ...

भुजबळांचा मोठा खुलासा: नाशिकमधून उमेदवारी देण्यासाठी अजित पवार-पटेलांना थेट दिल्लीतून सूचना - Marathi News | BJP instructs Ajit Pawar to nominate chhagan Bhujbal from Nashik lok sabha seat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुजबळांचा मोठा खुलासा: नाशिकमधून उमेदवारी देण्यासाठी अजित पवार-पटेलांना थेट दिल्लीतून सूचना

Nashik Lok Sabha: छगन भुजबळ यांनी उमेदवारीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींकडून अजित पवारांच्या पक्षाच्या उमेदवारीतही हस्तक्षेप केला जातो का, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. ...

राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका; उद्याच नाशिकमधून भुजबळांच्या नावाची घोषणा?; शिवसेनेला बसणार धक्का - Marathi News | Aggressive stance of NCP Announcement of chhagan Bhujbals name from Nashik lok sabha seat tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका; उद्याच नाशिकमधून भुजबळांच्या नावाची घोषणा?; शिवसेनेला बसणार धक्का

Chhagan Bhujbal: निवडणूक जवळ आली असून आता आणखी उशीर करणं योग्य नसल्याचं सांगत राष्ट्रवादीकडून उद्या छगन भुजबळ यांची उमेदवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते. ...

भुजबळ पुन्हा अडचणीत, महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाची नोटीस - Marathi News | Chhagan Bhujbal in trouble again, High Court notice in Maharashtra Sadan scam case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळ पुन्हा अडचणीत, महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाची नोटीस

Chhagan Bhujbal : नाशिक लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची चर्चा असतानाच, महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...

Nashik Lok Sabha Election :'ज्या कुणाला तिकिट मिळेल त्याचं काम...', उमेदवारीवरुन छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Nashik Lok Sabha Election Any party can get nomination in Nashik Lok Sabha Constituency says chhagan bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'ज्या कुणाला तिकिट मिळेल त्याचं काम...', उमेदवारीवरुन छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

Nashik Lok Sabha Election : नाशिक लोकसभा मतदारसंघात तिकिट कोणाला मिळणार या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमिवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

उमेदवारीबाबत छगन भुजबळांना कोणी शब्द दिला?; मंत्री गिरीश महाजनही अनभिज्ञ - Marathi News | Loksabha Election 2024: Who gave word to Chhagan Bhujbal regarding candidature?; BJP Minister Girish Mahajan is also unaware | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमेदवारीबाबत छगन भुजबळांना कोणी शब्द दिला?; मंत्री गिरीश महाजनही अनभिज्ञ

पार्लमेंटरी बोर्डात ठरेल तेच अंतिम, भुजबळांच्या विधानावर महाजनांचं उत्तर ...

माझी उमेदवारी दिल्लीतून ठरली! प्रस्ताव मान्य, मात्र अंतिम निर्णय पक्ष घेईल; काय म्हणाले भुजबळ? - Marathi News | My candidature was decided from Delhi The proposal is accepted, but the party will make the final decision; What did Bhujbal say | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माझी उमेदवारी दिल्लीतून ठरली! प्रस्ताव मान्य, मात्र अंतिम निर्णय पक्ष घेईल; काय म्हणाले भुजबळ?

 दरम्यान या संदर्भात आता विद्यमान खासदारांनी आग्रह धरल्यामुळे महायुती काय निर्णय घेते हे आपण बघणार आहोत असे ते म्हणाले. आपल्याला संधी मिळाली तर आपण जरूर काम करू असे ते म्हणाले. ...

Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक शिवसेनेला नाहीच! 'महायुतीच्या चर्चेत माझं नाव आलं'; निवडणुकीबाबत भुजबळांनी दिले स्पष्ट संकेत - Marathi News | Nashik Lok Sabha Election 2024 Shiv Sena ncp Mahayuti chhagan bhujbal hemant godse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाशिक शिवसेनेला नाहीच! 'महायुतीच्या चर्चेत माझं नाव आलं'; निवडणुकीबाबत भुजबळांनी दिले स्पष्ट संकेत

Nashik Lok Sabha Election 2024 : अजित पवार गटाने साताऱ्याच्या बदल्यात नाशिकच्या जागेची मागणी केली आहे. दरम्यान, आज या जागेबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.  ...