छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
परभणीतील हिंसाचारानंतर पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी वेगळी भूमिका मांडली होती. त्यावरून छगन भुजबळांनी उलट सवाल केला. ...
Chhagan Bhujbal News: अनेक गोष्टी त्या ठिकाणी सापडल्या आहेत. याआधीही असे काही घडले आहे का? जर होत असेल तर लोक आणि पोलीस गप्प कसे बसले? अशी विचारणा भुजबळांनी केली. ...