छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
धनंजय मुंडे यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर ते निर्दोष असल्याचे स्पष्ट होईल व नंतर निश्चितपणे त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले जाईल, याची खात्री आहे, असेही भुजबळ म्हणाले. ...
Chhagan Bhujbal News: भुजबळ हे अजित पवार गटातील एक मोठा ओबीसी चेहरा मानले जातात. यामुळेच येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळांना जवळ करण्यात आले आहे. ...
‘मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है; वही होता है मंजुरे खुदा होता है,’ असे म्हणत नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. ...
भुजबळ यांना मंगळवारी राजभवनवर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. त्यानंतर भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मानलेले आभार लक्षात घेता त्यांच्या पुनर्वसनात फडणव ...