शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

नाशिक : ..अन्यथा कोविड सेंटरमध्ये दाखल करा!

महाराष्ट्र : लोकशाही संपली असं जाहीर करा, अन्यथा चंद्रकांत पाटील यांना न्यायालयाची माफी मागायला सांगा

राजकारण : जय श्रीरामनेही भाजपच्या विजयासाठी त्यांचे कोदंड धनुष्य उचलले नाही

राजकारण : 'तेव्हा' आम्हीसुद्धा भाजपच्या नेत्यांना मदत केली होती; भुजबळांनी सांगितलं 'पॉवर' पॉलिटिक्स

नाशिक : रुग्णालयांनी दोन दिवस पुरेल एवढा ऑक्सिजनचा साठा ठेवावा

नाशिक : राज्यात कडक लॉकडाऊन करा, सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्याची मागणी; अजितदादांशी चर्चा, मुख्यमंत्र्यांशीही बोलणार

महाराष्ट्र : शिवभोजन थाळीचा राज्यातील गोरगरीब, मजूर वर्गाला मोठा आधार : छगन भुजबळ

नाशिक : शहरात वाढणार 640 कोविड बेड‌्स

राजकारण : Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना कोरोनाची लागण; शरद पवारांनी घेतली विशेष खबरदारी

नाशिक : मास्क न वापरल्यास हजार रुपयांचा दंड