शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

नाशिक : Chhagan Bhujbal : “दिल्लीला आधार देण्याची ताकद महाराष्ट्रात; महाराष्ट्र कधी झुकला नाही, झुकणारही नाही”

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “मुख्यमंत्रीपद हे फक्त उद्धव ठाकरेंनाच हवं होतं, छगन भुजबळ सोबत असते तरी CM केलं नसतं”

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : ...तर छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते, उद्धव ठाकरेंनी सांगितला किस्सा

महाराष्ट्र : मशाल चिन्हावर निवडून आलो अन् महापौर झालो; छगन भुजबळांनी सांगितला किस्सा

मुंबई : Shiv Sena symbol, Chhagan Bhujbal: ...तेव्हा छगन भुजबळ होते शिवसेनेचे उमेदवार, चिन्ह होतं मशाल!

महाराष्ट्र : Chhagan Bhujbal: देवीच्या दर्शनाला गेलेल्या छगन भुजबळांनी केली सरस्वतीची आरती? दर्शनानंतर म्हणाले....

मुंबई : छगन भुजबळांसह तिघांवर गुन्हा दाखल; जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

मुंबई : छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ; जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल

महाराष्ट्र : 'ते' वैयक्तिक मत, पक्षाची भूमिका नव्हे; छगन भुजबळांच्या विधानावरून राष्ट्रवादीनं हात झटकले

महाराष्ट्र : शाळेत सरस्वतीचा फोटो कशाला? 'त्या' वक्तव्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; म्हणाले...