छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
आयकर विभागाने २०२१ मध्ये भुजबळ व कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या कंपन्या - आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, परवेश कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि देविशा कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड - यांच्याविरुद्ध कारवाई सुरू केली होती. ...
Manoj Jarange Patil News: पंचवीस-तीस वर्षांचा इतिहास काढा, तुम्ही ओबीसीच्या जागा घेऊन ओपन मधल्या जागा घेतल्या, असे सांगत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाकेंवर टीका केली. ...
आधीची मिळणारी ही सर्व आरक्षणे रद्द करायची आहेत का ? की केवळ ओबीसींमध्येच आरक्षण हवे आहे, त्याचे उत्तर मराठा समाजाने द्यावे, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे. ...
Manoj Jarange Patil Slams Chhagan Bhujbal: राजकारणापायी हे ओबीसींना उलटे सांगत आहे. तुम्ही प्रगत झाला आहात, तर आरक्षण सोडा, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना उद्देशून केली. ...