'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय. Read More
Vicky kaushal-Katrina Kaif's love story : विकी कौशल सध्या छावा सिनेमामुळे चर्चेत आहे. तो आणि त्याची पत्नी अभिनेत्री कतरिना कैफ बॉलिवूडचे लोकप्रिय जोडपे आहेत. त्यांची लव्हस्टोरीदेखील हटके आहे. एका मस्करीतून सुरू झालेल्या नात्याचं रुपांतर लग्नात झाले. ...