लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट

Chhaava movie, Latest Marathi News

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.
Read More
Chhaava Movie: 'छावा'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; ३ दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी  - Marathi News | chhaava box office collection day 3 starring vicky kaushal and rashmika mandanna and akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chhaava Movie: 'छावा'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; ३ दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी 

'छावा' सिनेमाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा रुपेरी पडद्यावर मांडण्यात आली आहे. ...

"मला या आकड्यापेक्षा...", संतोष जुवेकरने 'छावा'साठी केलेली 'ती' पोस्ट चर्चेत; प्रेक्षकांना म्हणाला... - Marathi News | marathi actor santosh juvekar post after seeing the response to the film chhaava by fans starring vicky kaushal and rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला या आकड्यापेक्षा...", संतोष जुवेकरने 'छावा'साठी केलेली 'ती' पोस्ट चर्चेत; प्रेक्षकांना म्हणाला...

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' या सिनेमाची चांगलीच चर्चा होत आहे. ...

नि:शब्द! विकी कौशलचा 'छावा' पाहून मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला-"डोळ्यातलं पाणी..." - Marathi News | marathi actor abhijeet chavan shared post for chhaava movie praises director laxman utekar and team | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नि:शब्द! विकी कौशलचा 'छावा' पाहून मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला-"डोळ्यातलं पाणी..."

'छावा' या सिनेमाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. ...

"सेटपासून ते मोठ्या पडद्यावर...", मराठमोळ्या अभिनेत्याने सांगितला 'छावा'मध्ये काम करण्याचा अविस्मरणीय अनुभव - Marathi News | marathi actor shubhankar ekbote share her experience about work in chhaava movie praised laxman utekar shared post  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सेटपासून ते मोठ्या पडद्यावर...", मराठमोळ्या अभिनेत्याने सांगितला 'छावा'मध्ये काम करण्याचा अविस्मरणीय अनुभव

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा चित्रपट १४ फेब्रुवारीला जगभरात प्रदर्शित झाला. ...

Chhaava: प्रेक्षकांच्या मनातच नाही तर बॉक्स ऑफिसवरही राज्य! 'छावा'ने दोन दिवसांत किती कमावले? - Marathi News | chhaava box office collection day 2 vicky kaushal movie crossed 60cr details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chhaava: प्रेक्षकांच्या मनातच नाही तर बॉक्स ऑफिसवरही राज्य! 'छावा'ने दोन दिवसांत किती कमावले?

बहुचर्चित आणि बिग बजेट असलेल्या 'छावा' सिनेमाने प्रदर्शनाआधीच बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली होती. आता सिनेमाचं दोन दिवसांचं कलेक्शन समोर आलं आहे. ...

एकच जयघोष, छत्रपती संभाजी महाराज की जय...! 'छावा'च्या पोस्टरला दुग्धाभिषेक, विकीने शेअर केला खास व्हिडीओ - Marathi News | vicky kaushal share video from udgir boy put milk on chhaava movie poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकच जयघोष, छत्रपती संभाजी महाराज की जय...! 'छावा'च्या पोस्टरला दुग्धाभिषेक, विकीने शेअर केला खास व्हिडीओ

'छावा' सिनेमासंबंधी एक व्हिडीओ विकी कौशलने शेअर केलाय. या व्हिडीओत एक मुलगा छत्रपती संभाजीराजेंचा जयघोष करताना दिसतोय (chhaava) ...

Video: "सिनेमा चालावा यापेक्षा..."; थिएटरमध्ये 'छावा' संपल्यावर संतोष जुवेकर प्रेक्षकांना काय म्हणाला? - Marathi News | santosh juvekar talk about chhaava movie with audience in theatre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "सिनेमा चालावा यापेक्षा..."; थिएटरमध्ये 'छावा' संपल्यावर संतोष जुवेकर प्रेक्षकांना काय म्हणाला?

'छावा' थिएटरमध्ये पाहायला गेलेल्या संतोष जुवेकरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. काय म्हणाला संतोष बघा (santosh juvekar, chhaava) ...

'छावा' सिनेमा कोणत्या ओटीटीवर बघायला मिळणार? जाणून घ्या एका क्लिकवर - Marathi News | chhaava movie ott release platform netflix vicky kaushal rashmika mandanna akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' सिनेमा कोणत्या ओटीटीवर बघायला मिळणार? जाणून घ्या एका क्लिकवर

विकी कौशलच्या सध्या गाजत असलेला 'छावा' सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार याविषयी माहिती समोर आली आहे (vicky kaushal, chhaava) ...