'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय. Read More
Vicky Kaushal Chhaava Movie : अभिनेता विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. हा चित्रपट २०२५ मधील सर्वात हिट चित्रपट ठरला आहे. सध्या सर्वत्र या चित्रपटाचीच चर्चा ऐकायला मिळत आहे. ...
Akshaye Khanna : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना सध्या 'छावा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्याने औरंगजेबाची भूमिका साकारली असून या चित्रपटाचे खूप कौतुक होत आहे. ...