'छावा' चित्रपट, मराठी बातम्या FOLLOW Chhaava movie, Latest Marathi News 'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय. Read More
'छावा' सिनेमाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा रुपेरी पडद्यावर मांडण्यात आली आहे. ...
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' या सिनेमाची चांगलीच चर्चा होत आहे. ...
'छावा' या सिनेमाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. ...
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा चित्रपट १४ फेब्रुवारीला जगभरात प्रदर्शित झाला. ...
बहुचर्चित आणि बिग बजेट असलेल्या 'छावा' सिनेमाने प्रदर्शनाआधीच बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली होती. आता सिनेमाचं दोन दिवसांचं कलेक्शन समोर आलं आहे. ...
'छावा' सिनेमासंबंधी एक व्हिडीओ विकी कौशलने शेअर केलाय. या व्हिडीओत एक मुलगा छत्रपती संभाजीराजेंचा जयघोष करताना दिसतोय (chhaava) ...
'छावा' थिएटरमध्ये पाहायला गेलेल्या संतोष जुवेकरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. काय म्हणाला संतोष बघा (santosh juvekar, chhaava) ...
विकी कौशलच्या सध्या गाजत असलेला 'छावा' सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार याविषयी माहिती समोर आली आहे (vicky kaushal, chhaava) ...