'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय. Read More
'छावा'मध्ये कवी कलश साकारणाऱ्या अभिनेता जेव्हा थिएटरमध्ये गेला तेव्हा काय घडलं याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलाय (chhaava, vicky kaushal) ...
अक्षय खन्नाने औरंगजेबाच्या भूमिकेत केलेल्या अभिनयाचं सर्वजण कौतुक करत आहेत. अशातच आणखी एक बॉलिवूड अभिनेता आगामी सिनेमात औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे (akshaye khanna, chhaava) ...