शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.

Read more

फिल्मी : 'छावा'ला मिळणारा प्रतिसाद पाहून संतोष जुवेकर म्हणाला; एक मराठी कलाकार म्हणून...

फिल्मी : Chhaava Movie : 'छावा' चित्रपटातील बहिर्जी नाईकांना ओळखलंत का? या मराठमोळ्या अभिनेत्याने निभावलीय भूमिका

फिल्मी : विकी कौशलने दिलेला शब्द पाळला; शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर जाणार, म्हणाला-आपलं दैवत...

फिल्मी : 'छावा' सिनेमा महाराष्ट्रात टॅक्स फ्री होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; म्हणाले-

फिल्मी : Chhaava Movie: भल्याभल्यांना जमलं नाही ते 'छावा'ने करून दाखवलं; ५ दिवसांत बॉक्स ऑफिसचं अख्ख मार्केटच खाल्लं

फिल्मी : Chhaava: हाईटच झाली...! एकाच थिएटरमध्ये छावाचे बॅक-टू-बॅक ३६ शो; आहेत तरी किती स्क्रीन....

फिल्मी : विकी कौशलला 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार द्या! 'धर्मवीर' फेम कलाकाराची मागणी, थेट मुख्यमंत्र्यांनाच लिहिलं पत्र

फिल्मी : 'छावा'च्या शेवटी प्रेक्षकाने थिएटरमध्ये पडदाच फाडला, संतोष जुवेकर म्हणाला, आपण काय करतोय...

फिल्मी : Bhoolchuk Maaf teaser: हळद लागली पण लग्नाचं काय? 'छावा'नंतर मॅडॉक फिल्मच्या नव्या सिनेमाचा धमाल टीझर

फिल्मी : शंभूराजेंच्या भूमिकेत मराठी अभिनेता हवा म्हणणाऱ्या अभिनेत्याने पाहिला 'छावा', म्हणतो- विकी कौशल...