लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट, मराठी बातम्या

Chhaava movie, Latest Marathi News

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.
Read More
"युद्धा अगोदरची तयारी!", संतोष जुवेकरने शेअर केला 'छावा'मधील युद्धाच्या सरावाचा व्हिडीओ - Marathi News | ''Preparation before war!'', Santosh Juvekar shared a video of war exercises in 'Chhaava' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"युद्धा अगोदरची तयारी!", संतोष जुवेकरने शेअर केला 'छावा'मधील युद्धाच्या सरावाचा व्हिडीओ

chhaava Movie : सध्या सर्वत्र 'छावा' चित्रपटाची चर्चा होताना दिसत आहेत. अशात या चित्रपटातील कलाकार सिनेमासंदर्भातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. ...

विकी कौशलचा 'छावा' पाहून मराठी अभिनेत्री म्हणाली, "एकदा पाहण्यासारखा आहे पण..." - Marathi News | marathi actress akshata apte reviews chhaava movie praises vicky kaushal but says script is not that good | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलचा 'छावा' पाहून मराठी अभिनेत्री म्हणाली, "एकदा पाहण्यासारखा आहे पण..."

अभिनेत्रीला पटली नाही स्क्रीप्ट, तसंच म्हणाली, 'मराठीत संवाद इतके कमी का राव...?" ...

'छावा'साठी विकी कौशल नाही तर साउथच्या या अभिनेत्याला होती पहिली पसंती? पण... - Marathi News | Wasn't Vicky Kaushal the first choice for 'Chhaava' but this South actor? But... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'साठी विकी कौशल नाही तर साउथच्या या अभिनेत्याला होती पहिली पसंती? पण...

Vicky Kaushal Chhaava Movie : अभिनेता विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. हा चित्रपट २०२५ मधील सर्वात हिट चित्रपट ठरला आहे. सध्या सर्वत्र या चित्रपटाचीच चर्चा ऐकायला मिळत आहे. ...

"जंजीर में जकडा राजा मेरा, अब भी सबपे भारी है...", विकी कौशलने 'छावा'साठी लिहिलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | bollywood actor vicky kaushal shared special post for chhaava movie on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जंजीर में जकडा राजा मेरा, अब भी सबपे भारी है...", विकी कौशलने 'छावा'साठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या 'छावा' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. ...

आया रे तुफान! 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड; ७ दिवसांतच २०० कोटींचा टप्पा पार - Marathi News | chhaava box office collection day 7 increased starring vicky kaushal and rashmika mandanna and akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आया रे तुफान! 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड; ७ दिवसांतच २०० कोटींचा टप्पा पार

'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी, कमावले 'इतके' कोटी. ...

"तुझ्यासारख्या निष्ठूर आणि मेलेल्या मनाच्या..."; चित्रा वाघ यांनी स्वरा भास्करला चांगलंच झापलं - Marathi News | Chhaava Controversy Swara Bhaskar slammed by BJP Chitra Wagh over Delhi Stampede Chhatrapati Sambhaji Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुझ्यासारख्या निष्ठूर आणि मेलेल्या मनाच्या..."; चित्रा वाघ यांनी स्वरा भास्करला चांगलंच झापलं

Swara Bhaskar vs BJP Chitra Wagh: स्वरा भास्करने छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास काल्पनिक असल्याचे म्हटले होते ...

"जातीपाती विसरुन एकत्र येण्यासाठी हा चित्रपट महत्वाचा.."; मकरंद अनासपुरेंची 'छावा'निमित्त प्रतिक्रिया - Marathi News | marathi actor makrand anaspure watch chhaava and give his reaction vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जातीपाती विसरुन एकत्र येण्यासाठी हा चित्रपट महत्वाचा.."; मकरंद अनासपुरेंची 'छावा'निमित्त प्रतिक्रिया

मकरंद अनासपुरे सहकुटुंब 'छावा' पाहायला गेले असता त्यांनी केलेलं विधान चर्चेत आहे (makrand anaspure, chhaava) ...

केस गळतीमुळे 'छावा' फेम अभिनेत्याच्या करिअरला लागलं होतं ग्रहण, १९व्या वर्षीच पडलेलं टक्कल, म्हणाला- "माझा आत्मविश्वास..." - Marathi News | The career of the 'Chhaava' fame actor Akshaye Khanna was eclipsed due to hair loss, he went bald at the age of 19, said- "My confidence..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केस गळतीमुळे 'छावा' फेम अभिनेत्याच्या करिअरला लागलं होतं ग्रहण, १९व्या वर्षीच पडलेलं टक्कल, म्हणाला- "माझा आत्मविश्वास..."

Akshaye Khanna : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना सध्या 'छावा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्याने औरंगजेबाची भूमिका साकारली असून या चित्रपटाचे खूप कौतुक होत आहे. ...